PSI 2019 निकाल जाहिर | निलेश बर्वे सर राज्यात पहिले

PSI निकाल जाहिर | निलेश बर्वे सर राज्यात पहिले

नमस्कार मित्रांनो, एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाचा राज्यातून निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पोलीस उपनिरीक्षक गुणवत्ता यादी आयोगा द्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यभरातून एकूण 1050 मुख्यपरीक्षा आणि शारीरिक चाचणी आणि मुलाखत दिलेले विद्यार्थ्यांची यादी आयोगा द्वारा प्रकाशित करण्यात आलेली आहे.


पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2019 जागांची संख्या

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची एकूण संख्या 496

संवर्ग नुसार पदसंख्या खालीलप्रमाणे :

पोलीस उपनिरीक्षक 2019 टॉपर निलेश बर्वे सर राज्यात प्रथम

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये असते. निलेश बर्वे सर महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संयुक्त गट ब मधून प्रथम आलेले आहेत.

निलेश बर्वे सर मंचार, आंबेगाव चे आहेत. त्यांनी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यांना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेले मार्क्‍स पुढील प्रमाणे.

Mains Paper 1 marks – 74

Mains paper 2 marks – 66

Physical  test marks – 100

Interview marks – 26 

Download : PSI 2019 Merit list (Mark list) PDF

Leave a Comment