‘ही’ पुस्तके वाचून राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये मिळवा 100 + मार्क्स


मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा वर्ग 1 व काही वर्ग 2 अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासारखी काही पद भरल्या जातात. साधारण प्रत्येक वर्षी ठराविक पदांसाठी एमपीएससी द्वारा जाहिरात निघत असते. 

राज्यसेवा परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये पार पडते. 

1)      पूर्व परीक्षा
2)     मुख्य परीक्षा
3)     मुलाखत

राज्यसेवा परीक्षा विषयी अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न बघा.

राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये एकूण सहा पेपर असतात. परीक्षेचे स्वरूप बघण्‍यासाठी येथे क्लिक करा.
त्यातील पेपर क्रमांक चार म्हणजेच सामान्य अध्ययन 2 या पेपर मध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे याबद्दल आपण बोलूया.


त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असाव्यात.

  • राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन दोन या पेपर साठी तुम्हाला दोन तास वेळ मिळत असतो.
  • एक प्रश्न एक गुणाला याप्रमाणे एकूण 150 प्रश्न असतात.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणपद्धती आहे. वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे. 

ही पुस्तके वाचून राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोन मध्ये मिळवा 100 + मार्क्स

आता पण ज्यासाठी तुम्ही या पेजला भेट देत आहात, त्या टॉपिकला हात घालूयात.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असता आपणास असे दिसून येते की, 
  • प्रश्न विचारण्याची पद्धत वर्षानुवर्षे बदलत चालली आहे.
  • प्रश्न अधिक खोलवर विचारले जात आहे.
  • चालू घडामोडी संबंधित टॉपिक वर खोलवर प्रश्न विचारले जात आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणती पुस्तके वाचावी, हा प्रश्न नक्कीच पडत असेल. 


राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन 2 पुस्तक सूची : 

(पुस्तकाची ऑनलाईन किंमत बघण्यासाठी / पुस्तक खरेदी करण्यासाठी त्या पुढे दिलेल्या buy now लिंक वर क्लिक करू शकता.)

GENERAL STUDIES 2

a)  Indian Polity M laxmikant Buy Now

b)  Governance in India (Laxmikant-For topic 3 to 8) Buy Now

c)   Panchayat Raj Kishor lavate Buy

d)  Politics in India since Independence 12th NCERT

e)  Wikipedia for remaining topics

f)   Bare acts Scoring topic

g)  Bharatiya Sanvidhan v Bharatiya Rajkaran-Unique academy part 2 Buy

h)  LBSNAA,SVPNPA,YASHADA,ELECTION COMMISSION OF INDIA – Wikipedia Pages 

i)   India year book – Relevant Chapters

वरील पुस्तके वाचून तुम्ही सामान्य-ज्ञान 2 या पेपरमध्ये 100 पेक्षा अधिक मार्क घेऊ शकतात. मित्रांनो तुम्हाला जर ही पोस्ट महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण वेबसाईटच्या या जगामध्ये नवीन आहोत त्यामुळे थोडी मदत करा. धन्यवाद.


Leave a Comment