STI prelims mains booklist
नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्य कर निरीक्षक या पोस्टसाठी जी संयुक्त गट-ब परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी ची पूर्व आणि मुख्य परीक्षेची बुक लिस्ट बघणार आहोत. पूर्व परीक्षा: पूर्व परीक्षेसाठी खाली दिलेल्या इमेज मधील पुस्तक सूची फॉलो करा. युट्युब वरील व्हिडीओ बघण्यासाठी पुढे क्लिक …