MPSC STI combine group B Booklist PDF | Aniket Patil STI topper Rank 1 2019


Welcome to Mpscpoint.in website. I will be sharing the MPSC STI combine group B Booklist PDF | Aniket Patil STI topper Rank 1 2019

As you may know that three posts are filled by MPSC combine group B examination:

  • PSI (police Sub Inspector)
  • STI (State Tax Inspector)
  • ASO (Assistant Section Officer)

STI Stages of Examination

MPSC STI examination has 2 stages 
  1. prelims (1 paper of 100 marks)
  2. mains (2 papers of 200 marks each)

STI combine group B prelims booklist by topper Aniket Patil

  • राज्यघटना :- रंजन कोळंबे सर बूक 
  • अर्थशास्त्र :- रंजन कोळंबे सर बूक
  • भूगोल :- 5वी ते 8वी नवे state board books; 9, 10 जुने state board books: फक्त महाराष्ट्राचे A B सवदी बूक
  • इतिहास :- 8 वी & 11 वी जुने state board books; प्रकाश गायकवाड ठोकला (must ) – (भारत – रंजन कोळंबे / समाधान महाजन / ग्रोव्हर व बेल्हेकर; महाराष्ट्र = गाठाळ/कठारे)
  • विज्ञान :- 8वी, 9वी, 10वी नवे state board book; रंजन कोळंबे सर बुक + भस्के सर बूक (1st edition)
  • गणित व बुद्धिमत्ता :- आयोगाने मागचा तीन वर्षात पूर्व व मुख्य परीक्षेला ज्या topics वर प्रश्न विचारले आहेत ते कोणत्याही क्लासचा किंवा पुस्तकातून करावे. तेवढे सर्व topics चे youtube वर videos बघावेत.
  • चालू घडामोडी :- पृथ्वी परिक्रमा बालाजी सुर्न डायरी / अभिनव डायरी



IMPORTANT POINTS:

  • आयोगाचे घटकनिहाय प्रश्न दिलेले कोणतेही पुस्तक घ्यावे. प्रत्येक विषयाचा एक टॉपिक वाचला की लगेच त्या टॉपिकवर आलेले आयोगाचे प्रश्न वाचावेत.
  • भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे विषय खूप जास्त मार्क्स देणारे आहेत. यांचे पुस्तक व आयोगाचे प्रश्न व्यवस्थित परत परत वाचावे.
  • इतिहास व विज्ञान या विषयांमध्ये सरासरी मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा, खूप सारे पुस्तक वाचण्याचा अट्टहास करू नये. मी इतिहाससाठी फक्त प्रकाश गायकवाड यांचा ठोकळा वाचतो तरी मला चांगले मार्क्स येतात. विज्ञानाचा जो टॉपिक समजत नाही तो youtube वरून करावा. => गणित-बुद्धीमत्ता व चालू घडामोडी यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. रोज एक-एक तास वेळ दिला
  • तर हे विषय खूप मार्क्स देतात.
  • गणित-बुद्धीमत्ता व विज्ञान एखाद्या इंजिनिअर मित्रकडून GD मध्ये शिकून घ्यावे.
  • रोज एक आयोग प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवावी.

COMBINE GROUP B MAINS:

Paper 1 :- मराठी (50 प्रश्न ) + इंग्रजी (30 प्रश्न ) + Other ( 20 प्रश्न )

१) मराठी :- मो. रा. वाळंबे सर बूक + मो. रा. वाळंबे सर सराव प्रश्नसंच

Vocabulary मो. रा. वाळंबे सर शब्दधन; आयोगाचे प्रश्न (Must )

२) इंग्रजी :- इंग्रजी व्याकरण बूक- अनिकेत पाटील

लोकसेवा प्रकाशन ( मराठी इंग्रजी आयोगाचे घटकनिहाय प्रश्न )

३) Other :- Computer ( 5 प्रश्न) मागचे प्रश्न वाचावे ( जास्त वेळ देऊ नये) – चालू घडामोडी (10 प्रश्न ) – पूर्व परीक्षेला जे पुस्तक वाचले तेच पुस्तक वाचावे कायदे ( 5 प्रश्न ) लोकसेवा हक्क व RTI कायदा यांचे bare acts download करून वाचावेत + आयोगाने विचारलेले प्रश्न पाठ करावे.

Paper II:

PSI :- भूगोल, इतिहास, राज्यघटना, गणित (एकूण 45 प्रश्न )- पूर्व परीक्षेला जे वाचले तेच वाचावे. कायदे ( 55 प्रश्न) ज्ञानेश्वर पाटील सर बूक आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न

STI :- जेवढे टॉपिक मुख्य परीक्षेला आहेत तेवढेच syllabus मध्ये बघून पूर्व परीक्षेला जे पुस्तक वाचलेत तेच वाचावे.
Economics साठी 2012 ते आतापर्यंत STI mains मध्ये आलेले आयोगाचे सर्व प्रश्न पाठ करावे.