नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS Tina Dabi and Atahar Khan divorce

 केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे यूपीएससीची परीक्षा घेतली जाते आणि या 2015च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना दाबी IAS आणि त्यांचे पती IAS अधिकारी अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांच्या personal life मध्ये चढ-उतार असल्याचे समोर आलेले आहे. दोघांनीही त्यांच्यानंतर या परिस्थितीवर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये …

Read more