Guidance and tips by prasad chaugule mpsc topper

प्रसाद चौगुले यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन:

                                        प्रसाद चौगुले 

(Deputy collector)

(State rank 1)

 यांचे मार्गदर्शन 

काही महत्त्वाचे मुद्दे




1) ही परीक्षा trial and error method वापरण्यासाठी नाही .तुमची एक पूर्व परीक्षा गेली तर जीवनातील अडीच वर्ष जाणार आहेत त्यामुळे वर्षभराचा व्यवस्थित नियोजन आखून त्याची अंमलबजावणी करा.


2) मुख्य परीक्षा चा 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम पूर्व परीक्षा आधी पूर्ण करा यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र ,पर्यावरणीय भूगोल या मार्क मिळवण्याच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करा.


3) आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा.


4)आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे analysis करा म्हणजे कोणत्या area वर किती questions आले आहेत आणि त्याला आपण किती time दिला पाहिजे.


5) minimum content,maximum revision जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा प्रश्न शक्यतो आयोगाच्या परीक्षेतील असावेत (eg. राज्यसेवा मुख्य परीक्षा, कम्बाईन परीक्षा वनसेवा मुख्‍य परीक्षा यांचेदेखील पेपर पहा.)


6) पुस्तके वाचून पूर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल याचा विचार करा.


7) नोट्स काढण्याची घाई करू नका 3-4 रीडिंग नंतरच नोट्स काढा. नोट्स शक्यतो जो कन्फ्युझिंग पार्ट वाटतो त्यावरच काढा .


8) इंटरनेटचा वापर मर्यादित करा. Mains साठी उपयोगी अभ्यास करताना शंभर टक्के focus करा किती वेळ अभ्यास करता यापेक्षा कसा अभ्यास करता यावर भर द्या.



धन्यवाद !


0 thoughts on “Guidance and tips by prasad chaugule mpsc topper”

Leave a Comment