MPSC combine booklist by topper | Rohit Kale ASO(rank 1),STI 2019(rank 5)

MPSC combine Booklist (ASO)

Rohit Kale – ASO 2019 , STI 2019


मित्रांनो तुम्ही MPSC combine group B साठी तयारी करत असाल तर खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. येथे मी तुमच्यासाठी MPSC Combine Booklist तेदेखील pdf  सोबत शेअर केलेली आहे . येथे तुम्हाला संयुक्त गट  ब पूर्व परीक्षा तसेच त्याच परीक्षे तील ASO मुख्य परीक्षेसाठीची BOOKLIST मिळेल . म्हणजेच MPSC combine group B ASO mains booklist देखील तुम्हाला मिळणार आहे . 

Rohit Kale (Assistant Section Officer MPSC pre mains Booklist)



रोहित काळे यांची निवड 2019 मध्ये ASO (Rank 1) साठी तसेच STI (Rank 5)साठी झालेली आहे . म्हणून त्यांनी सांगितलेल्या काही महत्वाच्या सूचना तुमच्या उपयोगात येऊ शकतात .


महत्वाच्या सूचना :

1. Attempt
आणि score यांना focus करण्यापेक्षा Revision आणि Accuracy यांना Focus करा.

खरंतर,

Revision
 वर लक्ष दिले तर

जितक्या जास्त revision,

तितकी जास्त accuracy

तितका जास्त attempt

तितका जास्त score.

( हे आपोआप घडते यावर वेगळे
संशोधन नको )

 

2. इंग्रजी ग्रामर मध्ये आपण नक्की
कुठे आहोत याची एकदा खात्री करा.

अडचणीत असाल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करा व सुधारणा घडवा.

 

3. वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचं आहे.वेगाने प्रश्न सोडविण्याचा सराव
करा.

 

BOOKLIST

1)आधुनिक भारताचा इतिहास:

·        
स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर यापैकी कोणतीही एक व सोबत  समाधान महाजन

·        
युट्युब वर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत विषय समजायला मदत होईल.

 

2)आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व
महाराष्ट्रातील समाज सुधारक:

·        
गाठाळ सरांची दोन पुस्तके

 

3)महाराष्ट्राचा भूगोल:

·        
सवदी सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन

 

4)भारताचा भूगोल:

·        
अकरावी ncert दोन्ही पुस्तके

 

5)अर्थशास्त्र:

·        
देसले सर दोन्ही पुस्तके

·        
यापैकी Economics ला जास्त महत्व (90 %) व Development ला कमी महत्त्व (10 %)

 

6)पॉलिटी:

·        
लक्ष्मीकांत सर

·        
पंचायत राज कोळंबे सर किंवा किशोर लवटे सर यापैकी एकच

 

या व्यतिरिक्त  मुख्य साठी :

i)महाराष्ट्राची विधानपरिषद:

·        
ऐतिहासिक पार्श्वभूमी,विधान परिषदेच्या समित्या इ. यासाठी
टेलिग्राम वरून नोट्स मिळवा किंवा युनिक अकॅडमी चे राज्यसेवा मुख्य
GS 2 चे पुस्तक.

ii)प्रशासकीय संरचना:

·        
मुख्य सचिव,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यासाठी लक्ष्मीकांत Governance मधून केवळ वरचे topic
वाचावेत
अथवा युनिक अकॅडमी चे राज्यसेवा मुख्य
GS 2 चे पुस्तक.

 

7)सामान्य विज्ञान:

·        
डॉ. सचिन   भसके सर

·        
Unacademy चे यूट्यूब व्हिडिओ संकल्पना लक्षात येण्यासाठी पहा.

 

8)चालू घडामोडी:

·        
पृथ्वी परिक्रमा

 

9)अंकगणित – बुद्धिमत्ता:

·        
केवळ previous year questions सोडविले.

 (टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे)

 

10)मराठी व्याकरण

·        
मो रा वाळंबे

 

11)इंग्रजी व्याकरण

·        
बाळासाहेब शिंदे सर

 

12)संगणक

·        
मागील वर्षी चे प्रश्न

·        
गूगल व युट्युब वरून माहिती मिळविली.

 

13)कायदे:

·        
कायद्यांच्या मूड PDF डाऊनलोड करून वाचल्या व Highlight 


Download pdf here(His own script)

Download digital PDF

 

    

Leave a Comment