Mpsc combine book list pdf by topper Aniket thorat

Mpsc combine book list

Hello everyone welcome to mpscpoint site. you will get Mpsc combine group B pre and mains booklist pdf on this page.
Mpsc combine booklist by topper Aniket thorat selected as STI 2019,rank 8.
I am providing authentic Mpsc combine prelims and mains booklist pdf to download.

Before going to book list Aniket sir has shared some tips to crack MPSC subordinate non gazetted combine group B 



काही महत्त्वाच्या टिप्स:


1. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन करा.

2. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा. (यामध्ये तुम्ही आयोगाने अगोदर विचारलेले अधिक बाजारात उपलब्ध असलेले क्लासचे प्रश्न सराव म्हणून वापरू शकता)

3. एक तासाचा पेपर असतो पण तो पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये वेळ कमी पडत नाही.

4. दररोज कमीत कमी 100 दर्जेदार प्रश्नांचा सराव करावा.

5. ज्यांना इंग्रजी व अर्थशास्त्राची भीती वाटत असेल त्यांनी क्लास जॉईन करू शकता. (मी अर्थशास्त्राचा धनंजय मते सरांकडे क्लास केला होता आणि इंग्रजी चा एसटीआय रिझल्ट आल्यानंतर केला.)

6. इंग्रजी कडे दुर्लक्ष करू नये.

7. पूर्व परीक्षेला 60 + व मुख्य परीक्षेला 140 + टारगेट ठेवावी.

8. माझा स्कोर खालीलप्रमाणे:
     पूर्वपरीक्षा 64
     मुख्य परीक्षा 139


एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा पुस्तक सूची
(MPSC combine group B prelim book list)

1. इतिहास 
     महाराष्ट्राचा इतिहास-अनिल कठारे (buy) + अकरावी स्टेट बोर्ड + समाधान महाजन (Buy)
     भारताचा इतिहास – समाधान महाजन (Buy) + कोळंबे(for addition)

2. भूगोल 
     महाराष्ट्राचा भूगोल-सवदी सर + नकाशे (Buy)
     भारताचा भूगोल – स्टेट बोर्ड 10वी ते 12वी + एनसीआरटी 11वी दोन पुस्तके 
(आणखी माहितीसाठी तात्यांचा ठोकळा मधील भूगोल हा घटक अभ्यासू शकतात.) 

3. अर्थशास्त्र 
     रंजन कोळंबे सर+किरण देसले सर भाग 1 (अभ्यासक्रमामधील घटक करावे.) (Buy)

4.पोलिटी 
     लक्ष्मीकांत (इंग्लिश किंवा मराठी) (Buy)

5.सामान्य विज्ञान 
     स्टेट बोर्ड 6वी ते 10वी सामान्य विज्ञान + डॉ सचिन भस्के किंवा इतर कोणतेही एक पुस्तक.  (Buy)

6.चालू घडामोडी 
     दररोज लोकसत्ता वाचायचो. 
     पृथ्वी परिक्रमा मासिक 
     कोणतेही एक इयर बुक (आवश्यक असल्यास.) 

7.अंकगणित व बुद्धिमत्ता 
     मागील वर्षाचे प्रश्न 
     अंकगणित व बुद्धिमत्ता अभिनव प्रकाशन.


दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुस्तक सूची (गुण 400 )
(MPSC combine group B mains book list)
पेपर 1 (प्रश्न 100 गुण 200 )

मराठी (प्रश्न 50 गुण 100) 
-मो रा वाळंबे 
(तीन पुस्तकांचा संच त्यातीलच शब्दधन व सराव प्रश्न संच करणे) 

इंग्रजी (30 प्रश्न 60 गुण) 
-बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक 
-ग्रामर चा क्लास केला असेल तर नोट्स 
-शब्दसंग्रह वाढवण्यासाठी pal and Suri 
चालू घडामोडी (10 प्रश्न) 
-यशाची परिक्रमा पृथ्वी 

Computer 
-मागील वर्षाचे प्रश्न 
-N shyam सरांच्या नोट्स 
कायदे (आरटीआय + लोकसेवा) 
-Bare acts(original कायदे झेरॉक्स करून वाचणे.)

पेपर 2 (प्रश्न 100 गुण 200) 

अर्थशास्त्र 
-रंजन कोळंबे सर 
-किरण देसले भाग 1 + मते सर नोट्स (स्वराज्य अकॅडमी) 
-अर्थशास्त्र स्टेट बोर्ड अकरावी दोन पुस्तके (सिल्याबस नुसार) 

मित्रांनो,
महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, पॉलिटी ,बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पूर्वपरीक्षेसाठी वापरलेले संदर्भग्रंथ वापरणे.

This is MPSC combine group B examination prelims and mains booklist.


Thank you for visiting , please share this link with your friends.

2 thoughts on “Mpsc combine book list pdf by topper Aniket thorat”

Leave a Comment