PSI 2019 निकाल जाहिर | निलेश बर्वे सर राज्यात पहिले
PSI निकाल जाहिर | निलेश बर्वे सर राज्यात पहिले नमस्कार मित्रांनो, एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाचा राज्यातून निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पोलीस उपनिरीक्षक गुणवत्ता यादी आयोगा द्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यभरातून एकूण 1050 मुख्यपरीक्षा आणि शारीरिक चाचणी …