नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्य कर निरीक्षक या पोस्टसाठी जी संयुक्त गट-ब परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेसाठी ची पूर्व आणि मुख्य परीक्षेची बुक लिस्ट बघणार आहोत.
पूर्व परीक्षा:
पूर्व परीक्षेसाठी खाली दिलेल्या इमेज मधील पुस्तक सूची फॉलो करा.
युट्युब वरील व्हिडीओ बघण्यासाठी पुढे क्लिक करा.
मुख्य परीक्षा:
Mpsc STI mains booklist
दुय्यम सेवा मुख्य परीक्षा
पेपर 1 (संयुक्त PSI/STI/ASO)
1) मराठी: मो रा वाळिंबे(नवीन आवृत्ती घ्यावी)
2) इंग्रजी: पाल&सुरी + बाळासाहेब शिंदे सर
(मराठी व इंग्रजी मागील वर्षाचे प्रश्न विश्लेषण बाळासाहेब शिंदे किंवा लोकसेवा पब्लिकेशन)
3) माहिती अधिकार अधिनियम 2005(कायद्याची pdf)
4) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (pdf)
5) संगणक व माहिती तंत्रज्ञान कोणतीही एक पुस्तक+इंटरनेट
पेपर 2( स्वतंत्र STI )
1) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित:
मागील वर्षाच्या प्रश्नांचे विश्लेषण पुस्तक + r s Agrawal + YouTube
2) महाराष्ट्राचा भूगोल : सवदी सर + दीपस्तंभ प्रकाशन
3) महाराष्ट्राचा इतिहास : गाठाळ सर शक्य असल्यास ycmou
4) भारतीय राज्यघटना : लक्ष्मीकांत ,किशोर लवटे
5) भारतीय अर्थव्यवस्था: देसले (दीपस्तंभ भाग 1 व भाग 2) किंवा कोळंबे अर्थशास्त्र + इंटरनेट
(Note: वरील पुस्तके सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्याची गरज नाही सिल्याबस नुसार सिल्याबस कव्हर होईल असे पॉईंट्स वाचावे.)
पूर्व आणि मुख्य परीक्षा पुस्तक सूची पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा:
Thank you ☺️
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.