डॉ पंजाबराव देशमुख | स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने MPSC UPSC
डॉ पंजाबराव देशमुख: डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1998 मध्ये अमरावती जिल्ह्यात पाबळ येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव कदम हे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण पाबळ येथे पूर्ण केले आणि पुढील शिक्षण जून 1915 मध्ये हिंदू हायस्कूल अमरावती येथे पूर्ण केले. त्यांना मध्यप्रदेश सरकारची …