[expired]SBI-PO 2000 post [last date-4 Dec 2020]
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा. मित्रांनो भारतीय स्टेट बँक के अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण दोन हजार जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी डिटेल्स खालील प्रमाणे: एकूण पदसंख्या-२००० शैक्षणिक पात्रता-कोणत्याही शाखेतील पदवी (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष किंवा …