Booklist : महाराष्ट्रातून प्रथम निलेश बारवे पीएसआय 2019
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा पोलीस उपनिरीक्षक पदाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट व परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक निलेश विलास बारवे उमेदवाराने मिळवलेला आहे. निलेश विलास …