MPSC PSI physical details in Maharashtra | PSI ground events

MPSC PSI physical test Maharashtra Details | PSI ground events पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी बद्दल संपूर्ण माहिती

MPSC PSI Physical Details in Maharashtra: Hello everyone, Welcome to the MpscPoint site. MPSC has updated the norms for the PSI ground test. So, in this article, I will be giving you detailed information about  PSI ground test details i.e. MPSC PSI police subinspector physical test details in Maharashtra. MPSC conducts subordinate group B exams for three posts. PSI is one of that three posts. It is considered a group B post in the government of Maharashtra. To become PSI you have to appear for this exam. PSI physical details in Maharashtra. Nowadays PSI post is more popular than the other group B posts in MPSC so many candidates are requesting me to talk about the PSI ground details on my youtube channels comment section. So I have made a separate video on that and also this post. So read and understand everything written in this post and if you don’t understand you can watch the video attached below this post.

Stages of become PSI in Maharashtra

There are four stages to become PSI (Police Sub Inspector) :

  • Mpsc subordinate combined group B prelims Exam-100
    marks
  • Mpsc subordinate combined group B mains exam-400 marks
    marks
  • PSI physical/Ground test-100 marks (Qualifying)
  • Interview-40 marks

The merit is based on mains examination marks and interview only.

Physical eligibility Requirements for PSI

MPSC PSI minimus physical measurements are given below. PSI female height and PSI male height and chest detail are shared below.

शारीरिक मोजमापेHeight(ऊंची)Chest (छाती)
पुरुष १६५ cm किंवा त्यापेक्षा जास्तन फुगवता ७९ cm
किमान ५ cm फुगवता यावी
महिला १५७ cm किंवा त्यापेक्षा जास्त

 

Revised Norms for PSI (Police Sub Inspector)

From MPSC 2020 PSI physical test is qualifying only. This means if you get a minimum of 60 marks out of 100, then you are qualified for giving the interview. So, you have to only achieve marks of more than 60. 

From 2022 onwards, The Physical Test will be qualifying with 70 marks.

Now let us talk about the events of the PSI physical test ground.

PSI Physical Details in Maharashtra (Latest)

PSI physical test details (Male and Female candidates)

शारीरिक चाचणीचा तपशील

पुरुषांसाठीकमाल गुणमहिलांसाठी कमाल गुण
धावणे (800 meter)50धावणे (400 meter)50
गोळफेक (7.260 kg)15गोळाफेक (4 kg)20
लांब उडी 15लांब उडी30
पूल अप्स20
एकूण१०० गुणएकूण १०० गुण
From 2022, ground is qualifying in nature and you have to get minimum 70 marks for the interview.

पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी पुरुष व महिला संपर्ण माहिती

पुरुष उमेदवारांकरिता

पुरुष उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल:

१) धावणे – यासाठी उमेदवारास 800 मीटर (अर्धा मैल) धावावे लागेल व त्यास पुढील प्रमाणे गुण देण्यात येतील.

संपूर्ण 800 मीटरचे अंतर धावण्यात लागणारा कालावधी – मिनिटांमध्येगुण
2.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी५०
2.30 मिनिटापेक्षा जास्त परंतु 2.40 किंवा त्यापेक्षा कमी44
2.40 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 2.50 किंवा त्यापेक्षा कमी37.5
2.50 पेक्षा जास्त परंतु 3 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी31
3 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी25
3.10 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी19
3.20 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 3.30 किंवा त्यापेक्षा कमी12.5
3.30 मिनिटांपेक्षा जास्त0

2) पूलअप्स – क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास आठ पुलप्स काढावे लागतील. यासाठी एकूण २० गुण देण्यात येतील. म्हणजेच एका पुलासाठी 2.5 गुण राहतील. उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पूल पूर्ण केला असे समजण्यात येईल असे करताना उमेदवारांनी न झगडता आणि/अथवा आपले पाय न झाडतात किंवा न वाकवता एक पूल पूर्ण केल्यास त्यास पूर्ण 2.5 गुण देण्यात येतील. पुलप काढताना उमेदवारास झगडावे लागले आणि अथवा त्यांनी आपले पाय जाडले किंवा वाकवले तर एका गुणापर्यंत गुण कमी होतील. जर उमेदवारास पुलप काढता आला नाही म्हणजेच त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टिकवता आली नाही तर त्या पुलअप साठी त्याला एकही गुण मिळणार नाही.

३) गोळा फेक – उमेदवारास 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल, गोळा फेकी साठी खालील प्रमाणे गुण देण्यात येतील.

गोळा फेकीचे अंतर मीटर मध्येगुण
७.५० मीटर किंवा जास्त15
7. 00 मीटर किंवा जास्त परंतु 7.5 मीटर पेक्षा कमी12.5
6.50 मीटर किंवा जास्त परंतु 7.00 मीटर पेक्षा कमी10
6.00 मीटर किंवा जास्त परंतु 6.50 मीटर पेक्षा कमी 7.5
5.5 मीटर किंवा जास्त परंतु 6.00 मीटर पेक्षा कमी5
5.00 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी2.5
5.50 मीटर पेक्षा कमी0
  • गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही.
  • गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरण- जर गोळाफेकीचे अंतर सहा मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 गुण देण्यात येतील.

4) लांब उडी – यासाठी उमेदवाराला धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. लांब उडी साठी खालील प्रमाणे गुण देण्यात येतील.

उडीचे अंतर मीटर मध्येगुण
४.५० मीटर किंवा जास्त15
4.35 मीटर किंवा जास्त परंतु 4.50 मीटर पेक्षा कमी14
4.20 मीटर किंवा जास्त परंतु 4.35 मीटर पेक्षा कमी12
3.90 मीटर किंवा जास्त परंतु 4.20 मीटर पेक्षा कमी10
3.60 मीटर किंवा जास्त परंतु 3.90 मीटर पेक्षा कमी8
3.30 मीटर किंवा जास्त परंतु 3.60 मीटर पेक्षा कमी6
3.00 मीटर किंवा जास्त परंतु 3.30 मीटर पेक्षा कमी4
2.50 मीटर किंवा जास्त परंतु 3.00 मीटर पेक्षा कमी2
2.50 मीटर पेक्षा कमी0
  • उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकत्यात उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास व अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील.

महिला उमेदवारांकरिता

महिला उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल:

१) धावणे – यासाठी उमेदवारास 400 मीटर (अर्धा मैल) धावावे लागेल व त्यास पुढील प्रमाणे गुण देण्यात येतील.

संपूर्ण 400 मीटरचे अंतर धावण्यात लागणारा कालावधी – मिनिटांमध्येगुण
1.15 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी५०
1.15 मिनिटापेक्षा जास्त परंतु 1.20 किंवा त्यापेक्षा कमी44
1.20 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.25 किंवा त्यापेक्षा कमी38
1.25 पेक्षा जास्त परंतु 1.30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी32
1.30 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.35 किंवा त्यापेक्षा कमी26
1.35 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.40 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी20
1.40 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 1.45 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी14
1.45 मिनिटांपेक्षा जास्त0

2) गोळा फेक – उमेदवारास 4 किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल, गोळा फेकी साठी खालील प्रमाणे गुण देण्यात येतील.

गोळा फेकीचे अंतर मीटर मध्येगुण
6.00 मीटर किंवा जास्त20
5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.00 मीटर पेक्षा कमी17
5.00 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी14
4.50 मीटर किंवा जास्त परंतु 5.00 मीटर पेक्षा कमी 11
4.00 मीटर किंवा जास्त परंतु 4.50 मीटर पेक्षा कमी8
4.00 मीटर पेक्षा कमी0
  • गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही.
  • गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदाहरण- जर गोळाफेकीचे अंतर 5 मीटर असेल तर उमेदवाराला 14 गुण देण्यात येतील.

4) लांब उडी – यासाठी उमेदवाराला धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. लांब उडी साठी खालील प्रमाणे गुण देण्यात येतील.

उडीचे अंतर मीटर मध्येगुण
४.५० मीटर किंवा जास्त30
3.80 मीटर किंवा जास्त परंतु 4.00 मीटर पेक्षा कमी28
3.60 मीटर किंवा जास्त परंतु 3.80 मीटर पेक्षा कमी24
3.40 मीटर किंवा जास्त परंतु 3.60 मीटर पेक्षा कमी20
3.20 मीटर किंवा जास्त परंतु 3.40 मीटर पेक्षा कमी16
3.00 मीटर किंवा जास्त परंतु 3.20 मीटर पेक्षा कमी12
2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3.00 मीटर पेक्षा कमी8
2.50 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटर पेक्षा कमी4
2.50 मीटर पेक्षा कमी0

उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकत्यात उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाही. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास व अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील.

Download PSI physical official PDF by MPSC

click on the below given download button


NOTE:

From 2020 Physical test is qualifying only and the marks won’t be counted for the final selection. i.e. Final selection will only be based on marks in the mains examination.

You have to get 60 marks out of 100 for qualifying to interview.(for 2021) आणि 2022 पासून 100 पैकी 70 गुणांचे क्वालिफाईंग केले आहे. 70 मार्क मिळाल्यास इंटरव्ह्यु देता येईल.

So these are the details of PSI (Police sub-inspector) physical test.If you want any other information about the PSI booklist syllabus for prelims and mains then don’t forget to check out the below-given links.


Want physical details for PSI in Marathi, Checkout the following video.

अजूनही समजले नसेल तर खालील विडियो बघा त्यात क्लियर होऊन जाईल.



Leave a Comment