MPSC ASO prelims and mains syllabus 2021 in marathi

You will get
MPSC ASO(Assistant Section Officer) exam syllabus and paper pattern in
this post. MPSC combine syllabus download.

MPSC (Maharashtra Public Service Commission) is a commission that conducts various
examinations to fill the gazetted and non gazetted posts in the government of
Maharashtra. MPSC subordinate group B is an exam which is conducted for recruiting
three posts i.e. PSI, STI, ASO. That exam is commonly known as the MPSC combine
group B exam. I am providing MPSC combined group B prelims and the mains exam
syllabus.

 

MPSC PSI
STI ASO Prelims syllabus pdf

Prelims
consists of only 1 paper which carries 100 questions with 100 marks . Below you
will see combine prelims syllabus in English and them in Marathi.

सामान्य क्षमता
चाचणी

  1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा
    प्राथमिक अभ्यास
    , राज्य
    व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  3. इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः
    महाराष्ट्राचा इतिहास
  4. भूगोल (महाराष्ट्राच्या
    भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) :
     पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  5. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय
    अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प
    , लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  6. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
  7. बुद्धिमापन चाचणी व अंक
    गणित :
     बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी
    संबंधित प्रश्न.

 

MPSC ASO
mains syllabus pdf

In MPSC
mains there are two papers. Paper 1 and paper 2.

Syllabus of
paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)

मराठी: सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use
of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage.

सामान्य ज्ञान:

  • घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
  • माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
  • संगणक व माहिती
    तंत्रज्ञान :
     आधुनिक
    समाजातील संगणकाची भूमिका
    , वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन,   नेट्वर्किंग आणि वेब
    टेक्नोलोजी
    , सायबर
    गुन्हे व त्यावरील प्रतिबंध
    , नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या
    सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग
    , भारतातील माहिती
    तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा
    , शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र
    इत्यादी
    , माहिती
    तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

 

Syllabus of
paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये
खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.)

  1. चालू घडामोडी: जागतिक तसेच भारतातील.
  2. बुद्धिमता चाचणी
  3. महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जाग्रति
    (
    1885-1947), महत्वाच्या व्यक्तिंचे काम, स्वातंत्र्यपूर्व
    भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग
    , स्वातंत्र्यपूर्व काळातील
    इतर समकालीन चळवळी
    , राष्ट्रीय
    चळवळी
  4. महाराष्ट्राचा भुगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नदया पर्वत व डोंगर, राजकीय विभाग व प्रशासकीय
    विभाग
    , नैसर्गिक
    संपत्ति वन व खनिजे
    , मानवी
    व सामाजिक भूगोल
    , लोकसंख्या
    (
    Population), migration of population व त्याचे source अणि destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे
    प्रश्न.
  5. भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली अणि
    घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे
    , घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टे, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्त्यवे, राज्याच्या धोरणाची
    मार्गदर्शक तत्वे -शिक्षण
    , यूनिफार्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल मुख्यमंत्री व
    मंत्रिमंडळ
    Role अधिकार
    व कार्य
    , राज्य
    विधिमंडळ
    विधानसभा, विधान परिषद व त्यांचे
    सदस्य
    , अधिकार
    कार्य व
    Role, विधी
    समित्या.
  6. राजकीय यंत्रणा (शासनाची
    रचना अधिकार व कार्ये)
     – केंद्र सरकार, केंद्र विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन
    (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ).
  7. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
  8. न्यायमंडळ: न्यायमंडळची रचना, एकात्मिक न्यायमंडळ कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च
    न्यायालयाची भूमिका व अधिकार
    , दुय्यम न्यायालये लोकपाल व लोकायुक्त आणि
    लोक न्यायालय
    , संविधानिक
    आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ
    , न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
  9. नियोजन: प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते
    दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा
    , मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक
    पातळीवरील नियोजन
    , विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था
    क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा
    , भारतीय अर्थव्यवस्थेच्या
    समोरील आव्हान
    , गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक
    असमतोल.

 

Download
MPSC combined group B mains syllabus

Also, visit-

Details about ASO(Assistant Section Officer)

ASO question paper with answer key

 

I hope that
you must have got an idea about the ASO syllabus. The syllabus is important but the second important thing is question papers. You must read books according
to the syllabus and remember things or concepts using question papers Because that
plays an important role during your entire preparation.

If you have
any doubt regarding the above-given information then feels free to contact me. I
am available on the following platform.

Telegram

Instagram

Facebook

Thank you very
much for reading. Have a nice day.!

Leave a Comment