Mahavitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड-नागपूर येथे भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड(नागपूर) येथे भरती: सदर जाहिरात महाराष्ट्र लोकमत पेपर मध्ये आलेली आहे. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी द्वारा विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे त्यासाठीची सर्व माहिती इथे खाली दिलेली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर येथे भरती आहे या भरतीसाठी एकूण 34 पदे आहेत आणि ही भरती विजतंत्री तारतंत्री कोपा या पदांसाठी घेण्यात येणार आहे उमेदवाराचे वय खाली दिलेले आहे त्यामुळे प्रत्येक माहिती खाली दिलेली काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Bharti 2023तपशील
पदाचे नाववीजतंत्री – 13 पदे
तारतंत्री – 13 पदे
कोपा – 08 पदे
एकूण पदसंख्या34
पात्रताया भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
उमेदवारांनी नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल
सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत प्रतीचा एक संघ घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रक्रीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकाऱ्यास राहतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
वयाची अट18 ते 38 वर्षे
निवड प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज शुल्क

महत्वाच्या दिनांक

सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.

तपशीलदिनांक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक9 ऑक्टोबर 2023

महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.

तपशीललिंक
अधिकृत वेबसाइटhttps://www.mahadiscom.in/
जाहिरात पीडीएफयेथे बघा
अर्ज करण्याची वेबसाइटhttps://www.apprenticeshipindia.gov.in/
इतर नोकरी जाहिरातीयेथे क्लिक करा
होमपेजmpscpoint.in

Leave a Comment