Indian Army TGC Recruitment 2023 | भारतीय सैन्य 139th टेक्निकल पदवीधर कोर्स-जुलै 2024

Indian Army TGC Recruitment 2023: भारतीय सैन्य दलामध्ये अविवाहित इंजीनियरिंग झालेल्या पुरुष उमेदवारांकरिता टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2023 साठी अर्ज मागविण्यात येत आहे त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे खाली सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे काळजीपूर्वक वाचा आणि जाहिरात देखील काळजीपूर्वक वाचा जेणेकरून पुढे कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही.

Indian Army TGC Recruitment 2023

Indian Army TGC Recruitment 2023तपशील
पदाचे नावTechnical Graduate Course
एकूण पदसंख्या30
पात्रतासंबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
वयाची अट20 to 27 years as on 01 Jul 2024. (जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा)
निवड प्रक्रियाSSB Interview
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अर्ज शुल्कनाही

महत्वाच्या दिनांक

सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.

तपशीलदिनांक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज सुरूवातstarted
अर्ज करण्याची अंतिम दिनांक26 October 2023
परीक्षा दिनांक

महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.

तपशीललिंक
अधिकृत वेबसाइटhttps://www.indianarmy.nic.in/
जाहिरात पीडीएफयेथे बघा
अर्ज करण्याची वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर नोकरी जाहिरातीयेथे क्लिक करा
होमपेजmpscpoint.in

Payment details

Rank Level – Pay (in ₹)
Lieutenant Level 10 56,100 – 1,77,500
Captain Level 10B 61,300-1,93,900
Major Level 11 69,400-2,07,200
Lieutenant Colonel Level 12A 1,21,200-2,12,400
Colonel Level 13 1,30,600-2,15,900
Brigadier Level 13A 1,39,600-2,17,600
Major General Level 14 1,44,200-2,18,200
Lieutenant General HAG Scale Level 15 1,82,200-2,24,100
Lieutenant General HAG +Scale Level 16 2,05,400-2,24,400
VCOAS/Army Cdr/Lieutenant General
(NFSG)

Level 17 2,25,000/-(fixed)
COAS Level 18 2,50,000/-(fixed)

Leave a Comment