ESIC Maharashtra Recruitment 2023 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती

ESIC Maharashtra Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती 2023 ’71’ पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. यामध्ये विविध पदे आहेत. खाली तुम्ही सर्व डिटेल्स बघू शकतात. प्रत्येक पदासाठी पात्रता दिलेली आहे.

भरतीतपशील
पदाचे नाव1)ECG टेक्निशियन
2)जुनियर रेडिओग्राफर
3)जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट
4)मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट
5)OT असिस्टंट
6)फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी)
7)रेडिओग्राफर
एकूण पदसंख्या71
पात्रतापद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) ECG डिप्लोमा
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) MLT
पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
पद क्र.6: B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
पद क्र.7: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अटपद क्र.1 ते 4 & 7: 18 ते 25 वर्षे
पद क्र.5 & 6: 32 वर्षांपर्यंत
निवड प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अर्ज शुल्कGeneral/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]

महत्वाच्या दिनांक

सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.

तपशीलदिनांक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज सुरूवात
अर्ज करण्याची अंतिम दिनांक30 ऑक्टोबर 2023
परीक्षा दिनांक

महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.

तपशीललिंक
अधिकृत वेबसाइटhttps://www.esic.nic.in/
जाहिरात पीडीएफयेथे बघा
अर्ज करण्याची वेबसाइटhttps://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php
इतर नोकरी जाहिरातीयेथे क्लिक करा
होमपेजmpscpoint.in

Leave a Comment