Strategy : MPSC rajyaseva prelims | Nitesh Kadam, MPSC 2020 rank 2
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे भूगोल ( मुख्य भर प्राकृतिक भूगोलावर ) पृथ्वीचे अंतरंग भूकंप ज्वालामुखी भूरूपे–विविध माध्यमांद्वारे तयार झालेली अपक्षरण व निक्षेपण भूरूपे ग्रहीय वारे (हवामान) Local Winds विविध दाबांचे पट्टे अल निनो ला निना संकल्पना वने (पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करताना मुख्य भर हा …