2 जानेवारी 2022 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची तयारी कशी करावी | Proper Planning for MPSC state service prelims 2021
मित्रांनो, नुकतीच एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2021 साठी ची जाहिरात आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी आता अभ्यासाला गती दिलेली असेल. तुमच्या याच गतीला थोडी बूस्ट करण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे . …