Nashik Kotwal Bharti 2023:नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 119 जागांसाठी भरती
Nashik Kotwal Bharti 2023: नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 119 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि पुढील ठिकाणी ही भरती असणार आहे उपविभागीय अधिकारी नाशिक, निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला कळवण-सुरगाणा जिल्हा. ठिकानानुसार प्रत्येक जागेची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा. Nashik Kotwal …