MPSC Combine 2023 History PYQ practice test: Maharashtra Public Service Commission conducted MPSC group B and C combine examination on 30th April 2023. In this examination 10 questions were asked on history subject. If you are preparing for MPSC then you must complete the syllabus and read all the previous year papers. That’s why I have made it easy for you to practice previous year questions with the help of our website. You can solve all the previous year questions on our website. You can solve MPSC combined group B and C examination history 2023 questions for prelims.
How to solve the test
To solve the stage you need to follow below given steps
- Step 1: scroll down
- Step 2: Click on start the test
- Step 3: submit the test
By following above three simple steps you can see your marks in the leaderboard.
Leaderboard: MPSC PYQ
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine 2023 History PYQ practice test
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Solve each question carefully.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
keep practising.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsक्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी / आंदोलनामध्ये भाग घेतला होता?
अ . गोवा मुक्ती संग्राम
ब . हैदराबाद मुक्तिसंग्राम
क . संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ड . महाराष्ट्र-म्हैसूर सीमा आंदोलनCorrect
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsइ स 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण
अ- क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला
ब. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती
क. जहाल व मवाळ यांच्यातील युती
ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती.Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsनारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले?
अ. केशवराव बागडे, केशवराव बोले
ब. रघु भिकाजी, गेनू बाबाजी
क. नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर
ड. कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवारCorrect
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 points1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे ______ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 points_____ यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सण 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsजोड्या लावा
राष्ट्रीय सभेचे अधिवेशने- ठिकाण आणि अध्यक्ष
अ- १८८९ पाचव्या अधिवेशन-मुंबई I आनंदाचार्लूब- १८९१ सातव्या अधिवेशन-नागपूर II शंकरन नायर
क- १८९५ अकराव्या अधिवेशन- पुणे III विल्यम वेदरबर्न
ड- १८९७ तेरावे अधिवेशन- अमरावती IV सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 points1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
अ-निल, हेवलॉक
ब-औटरम , लॉरेन्स बंधु
क-कॅम्पबेल , सर ह्युम रोज
ड-विल्यम डिगबी , कोलिन क्लार्क
Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsइ स 1875 मधील शेतकऱ्यांची उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते?
अ-भिमडी, शिरूर, पारनेर, नगर
ब- इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा
क-तासगाव, शिराळा, जत, मलकापूर
ड-श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsप्रार्थना समाजाबाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत?
अ-दादोबा तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.
ब-प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली.
क-प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना म जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्विस लीग ची स्थापना केली.
ड-प्रार्थना समाजाने मुंबई,, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsहिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ-9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महिंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याची घोषित केले.
ब-हिंदू महासभेचे अध्यक्ष बा शी मुंजे होते.
क. डॉ मुंजे, डॉ हेडगेवार, डॉ परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली.
ड-28,29,30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले.
Correct
Incorrect
geography che pn questions banava.
Ok