मित्रांनो नुकतेच काही पोलिस विभागांचे पेपर पार पडले आणि पोलीस शिपाई या पदासाठी चे विविध जिल्ह्यांचे पेपर बाकी आहेत. तुमचा अभ्यास चांगल्याप्रकारे झालाच असेल. ही वेळ आता फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याची आहे. म्हणूनच मी तुम्हाला सामान्यज्ञान या विषयावरील 50 प्रश्न टेस्ट स्वरूपामध्ये सोडवण्यासाठी देत आहे. या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
जरी तुम्ही पोलीस भरती पेपर देत नसाल तरी सामान्य ज्ञानाचे हे 50 प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हे प्रश्न जशीच्यातशी आपल्याला दिसतात.
ही प्रश्नपत्रिका कोणासाठी उपयुक्त आहे?
प्रत्येक सरळ सेवा साठी प्रश्नपत्रिका उपयुक्त असेल.
- पोलीस भरती साठी
- ग्रामसेवक भरतीसाठी
- तलाठी भरतीसाठी
- महाराष्ट्रातील इतर परीक्षांसाठी
टेस्ट सोडल्यानंतर तुम्ही तुमची मार्क्स बघू शकतात, त्यावरून तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या विषयावर जास्त भर देण्याची आवश्यकता आहे. खाली टेस्टचे प्रश्न व त्या खाली चार पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न अधिक काळजीपूर्वक सोडवा. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाईल. कोणताही चुकीचा उत्तरास गुण वजा केले जाणार नाही त्यामुळे सर्व प्रश्न सोडवा. Best of luck friends..!
(Note: दहा-दहा गुणांचे पाच स्लॉट दिलेले आहेत त्यामुळे दहा प्रश्न सोडवणे नंतर त्यांचे मार्क्स बघता येतील.)
Slot 1
Slot 2 साठी येथे क्लिक करा. [प्रश्न 11-प्रश्न 20]
Slot 3 साठी येथे क्लिक करा. [प्रश्न 11-प्रश्न 20]
Slot 4 साठी येथे क्लिक करा. [प्रश्न 11-प्रश्न 20]
मित्रांनो टेस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला या प्रश्नांचा खरच फायदा होत आहे का, होत असेल तर या स्वरूपाच्या टेस्ट आणखी हव्या आहेत का ही कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमचा स्कोर किती आला हे देखील सांगू शकता. धन्यवाद.
Slot 2 open hot nahi