एमपीएससी दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 सर्व पदांच्या अंतिम उत्तर तालिका जाहीर | येथे बघा सविस्तर माहिती | MPSC updates
MPSC Updates: महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने उमेदवार सहभागी होतात. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब …