‘ही’ पुस्तके वाचून राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये मिळवा 100 + मार्क्स
मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा वर्ग 1 व काही वर्ग 2 अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासारखी काही पद भरल्या जातात. साधारण प्रत्येक वर्षी …