HallTicket available for combine pre 2020
नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारे घेतल्या जाणाऱ्या , संयुक्त गट ब परिक्षेविषयी थोडक्यात माहिती आणि परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम सांगणार आहे,
(प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा जेणेकरून समजून घेण्यास मदत होईल. अर्धवट वाचल्यास गोंधळून जाल.)
एमपीएससी संयुक्त गट ब:
ही परीक्षा कोणत्या पदांसाठी घेण्यात येते?
या परीक्षे द्वारा 3 पदे भरण्यात येतात.
१.PSI पोलिस उप निरीक्षक (police sub inspector)
२.ASO सहाय्यक कक्ष अधिकारी(assistant section officer)
३. STI राज्य कर आयुक्त (state tax inspector)
पात्रता:
कोणत्याही विद्यापीठाची पदवी
आणि वरील पहिल्या पदासाठी म्हणजेच पीएसआय साठी काही शारीरिक पात्रता आपल्याला पूर्ण करावी लागते ती खालील प्रमाणे.
शारीरिक पात्रता:
पुरुष:
उंची: 165 cm (Barefoot)
छाती : न फुगवत 79 cm & 5 cm फुगवण्याची क्षमता.
महिला:
उंची : 157 cm
Persons with Disabilities: Not Eligible.
परीक्षेचे एकूण टप्पे:
१) पूर्व परीक्षा ( तिन्ही पदांसाठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते)
२) मुख्य परीक्षा (यापैकी पेपर एक सर्वांना समान असतो आणि पेपर-2 सर्व पदांसाठी वेगवेगळा असतो)
३) मैदानी चाचणी (फक्त पोलीस उपनिरिक्षक ह्या पदासाठी)
३) मुलाखत (तीनही पदांसाठी)
संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
धन्यवाद…! मित्रांनो काही अडचणी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा.
Gland for providing appropriate information
How many attempts for open