Hello and welcome to Mpscpoint.in website.
After starting MPSC preparation, it is important
to know the proper booklist. In this post you will see MPSC booklist by
topper pdf . MPSC booklist by Niranjan Kadam. Below you will see MPSC
prelims booklist by Niranjan Kadam sir
So lets get started,
MPSC booklist niranjan kadam sir |
राज्यसेवा पूर्व
परीक्षा पुस्तक सूची/ State service prelims booklist in Marathi
(पुस्तके ऑनलाईन विकत घ्यायचे असेल तर पुस्तकांपुढे दिलेल्या लिंक वर क्लिक
करा)
राज्यसेवा
पूर्व परीक्षा पेपर 1
इतिहास
प्राचीन व
मध्ययुगीन इतिहास साठी
NCERT or
State board
or Lucent GK
or unique academy
आधुनिक इतिहास साठी
ग्रोवर आणि बेल्हेकर
किंवा
समाधान महाजन सर
महाराष्ट्राचा
इतिहास:
अनिल कठारे सर
आणि
अकरावी इतिहास
पर्यावरण :
तुषार घोरपडे सर
किंवा
शंकर
आयएएस
सामान्य विज्ञान :
स्टेट बोर्ड नवीन
सचिन भस्के सर
लुसेंट जीके मधील सायन्स पार्ट
पोलिटी :
एम लक्ष्मीकांत
किंवा कोळंबे सर
अर्थशास्त्र :
कोळंबे सर
किंवा देसले सर
(टीप : कोणतेही एकच वाचावे. )
देसले सर भाग 2 यातून 3 Chapter करावे.
i.
विकास विषयक
ii.
लोकसंख्या
iii.
शाश्वत विकास
चालू घडामोडी :
कोणतीही एक मासिक
कोणतेही एक Yearbook वाचणे
( अभिनव किंवा सिम्पलफाईड प्रकाशन)
पेपर 2 CSAT :
1. जुन्या Question Paper वेळ लावून सोडवणे.
2. क्लासेसच्या Test वेळ लावून सोडवणे.
3. Math आणि Reasoning आर. एस. अग्रवाल https://amzn.to/3j5ch2K किंवा फिरोज पठाण https://amzn.to/3j5ch2K
4. यूट्यूब Study smart चैनल Follow करा.
5. Comprehension किंवा Math Reasoning पैकी आपला Comfort Area शोधूनत्या Exellence मिळवणे गरजेचे.
पीडीएफ डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा
please try to share this page because
our website is new in this digital world it will help me to reach more people.