MPSC Group C preliminary examination 2022 was conducted all over Maharashtra on 3rd April 2022. more than 3 lakh candidates appeared for the exam at various exam centers in Maharashtra.
According to the question paper, we can say that the current affairs part in that question paper was a little but tricky and one line factual. So not everyone was expected to answer or attempt all the questions. From the statements of students, I have found that almost 6-7 is a good score out of 15 in current affairs only. we are going to see the answers and solutions of MPSC group C Current affairs part is known as chalu ghadamodi uttare in marathi.
First of all, let me explain you the weightage of each subject in the MPSC group C combined prelims examination.
The combine group C exam has 100 questions of one mark each. You have to answer 100 question in 60 minutes which means you have very less time t answer a single MCQ.Let us have a look at the breakage of the total 100 Questions in MPSC group C prelims
Curent Affairs – 15 Questions
History – 15 Questions
Geography – 15 Questions
Polity – 10 Questions
Economics – 15 Questions
General Science – 15 Questions
Maths and reasoning – 15 Questions
Now, Lets find the answer of the current affairs question in Group C prelims 2022
1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?
(1) अरुंधती रॉय
(2) अमर्त्य सेन
(3) जयती घोष🔰
(4) रघुराम राजन
2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?
(1) प्रेशर स्विंग अडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption)🔰
(2) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट
(3) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन
(4) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट
3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?
(1) बिपीन रावत
(2) वेदप्रकाश मलीक
(3) अनुप मिश्रा 🔰
(4) रंजन मथाई
Que.4 .’माय पॅड माय राईट’ या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?
(1) गुजरात
(2) तामिळनाडू
(3) त्रिपुरा🔰
(4) उत्तर प्रदेश
Que. 5.खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?
(1) इटली
(2) फ्रान्स
(3) ऑस्ट्रेलिया🔰
(4) स्पेन
Que.6
30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?
(1) बांग्लादेश
(2)कॅनडा
(3) भारत
(4) चीन🔰
Que.7 .कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह ‘आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?
(1) रशिया🔰
(2) जपान
(3) चीन
(4) जर्मनी
Que. 8.
कोणत्या राज्य सरकारने ‘कॉपर महसीर’ नावाच्या मास्याला ‘राज्य मासा’ म्हणून घोषित केले ?
(1) आसाम
(2) सिक्किम🔰
(3) ओडीशा
(4) मणिपूर
Que. 9.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?
(1) ऑकुस ( AUKUS)🔰
(2) इन्डपॅक
(3) युसा
(4) यापैकी नाही
Que.10
‘द बॅटल ऑफ रेझांग ला’ ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(1) संतोष यादव
(2) कुलप्रित यादव🔰
(3) नेहा सिंग
(4) विजयद
11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(1) इंग्लंड
(2) कॅनडा🔰
(4) फ्रान्स
(3) अमेरिका
12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक
येथे आहे.
(4) चेन्नई
(1) पुणे
(2) इंदौर🔰
(3) मुंबई
13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?
(1) आसाम
(2) ओडीशा
(3) केरळ🔰
4) ओडिशा
14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(1) अशोक सिंग
(2) धृर्ती बॅनर्जी 🔰
(4) दृष्टी धमिजा
(3) स्नेहा अग्रवाल
15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?
(1) अमेरिका
(2) ऑस्ट्रेलिया🔰
(3) जर्मनी
(4) इंग्लंड