तुम्हाला 10 पैकी किती गुण मिळतात हे बघा. या टेस्ट मध्ये 06-07 गुण जरी मिळाले तरी तुमचा अभ्यास खूप चांगला आहे.कारण प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम स्तराची आहे.
Contents
show
टेस्टचा विषय
खाली देण्यात आलेली टेस्ट भारतीय राज्यघटना आणि प्रशासन यावर आधारित आहे. एमपीएससीच्या सर्वच परीक्षांमध्ये हा विषय अंतर्भूत आहे. या टेस्टमध्ये विचारले गेलेले प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब आणि गट क परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.
टीप : या प्रश्नांसाठी वेळेचे बंधन नाही.
- टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्क्रोल करा.
- त्यांनंतर प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.
- 10 प्रश्न सोडवून झाल्यानंतर submit बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचे गुण दिसतील.
INDIAN POLITY 10 MCQ test
टेस्ट कशी वाटली आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे बिनधास्त कमेन्ट मध्ये टाका. मित्रांनो या स्वरूपाचे question तयार करायला आणि तुम्हाला सादर करायला खूप वेळ लागत असतो, म्हणून जर तुम्हाला पुन्हा या सारख्या टेस्ट सरावासाठी हव्या असतील तर या page ला तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा. धन्यवाद
08
8/10
प्रश्न क्र.6 राष्ट्रपतींना असणाऱ्या दयेच्या अधिकाराबद्दल काय खरे नाही ?
याचे उत्तर न्यायालयीन पुनर्विलोकन शक्य नाही असे दिले आहे.
मला वाटते दुसरा पर्याय बरोबर आहे.
6
Sir ha sarva paper deun khup mast ani and dat jat ahe examchu tari khup ankhi sarva paper bhetatil
5
9 आलेत पण 8 मार्क्स दिलेत
न्यालाईन पुनर्विलोकन होऊ शकते उत्तर तेथे नाही होत असे दिलंय त्यामुळे ते चुकीचं आहे
Sir polity chya rajyaseva toppers chi notes uplabdha karun dya ki