माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे
या पर्वताची आतापर्यंतची उंची 8848 मीटर एवढी होती
परंतु आता या दोघेही(नेपाळ व चीन) देशांनी संयुक्तपणे उंची मोजल्या
नंतर ती 8848.86 मी. जाहीर करण्यात आली आहे.
1954 मध्ये ही उंची 8848 मीटर एवढी होती आणि
आत्ताची उंची उंची पेक्षा 86 सेंटिमीटरने अधिक
आहे.नेपाळ सरकारने उंची पुन्हा बघण्याचे ठरवले कारण
अनेक कारणांमुळे पर्वतांची उंची कमी-जास्त होत असते
आणि यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे नेपाळ मध्ये
2015 ला झालेला भूकंप.
चिन्हे यापूर्वी 1844 पॉईंट 43 एवढी उंची मापली होती.
ही उंची नेपाळ पेक्षा 4 मीटरने कमी होती.
China-1975-8848.13 m
-2005-8844.43 m
जेव्हा चीन व नेपाळ या मधील सीमावाद 1961 मध्ये
मिटला तेव्हा एव्हरेस्ट वरून सीमारेषा स्पष्ट झाले.
खाली जगातील सर्वात उंच 10 पर्वत शिखर दिलेले आहेत.