प्रधानमंत्री कुसुम योजना PM-KUSUM (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthan Maha- abhiyan) Mpsc
1) शेतकऱ्यांना सौरपंप आणि सौरनिर्मिती प्रकल्प उभारता यावा, या उद्देशाने PM-KUSUM योजना सुरू करण्यात आली आहे. ) सुरूवात – 8 मार्च 2019 ला केंद्राकडून मान्यता मिळून 22 जुलै 2019 ला योजनेच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या व जुलै 2 2019 पासून योजना राबविण्यास सुरूवात झाली. …