वर्ष व महोत्सव | mpsc point
वर्ष व महोत्सव: बऱ्याच वेळा तुम्ही कुठेतरी शुभेच्छा देतांना वाचत असाल की आज अमुक अमुक संस्थेचा सुवर्ण महोत्सव/हीरक महोत्सव आहे, पण नेमके तुम्हाला माहीत आहे का की ते केव्हा साजरे केले जातात? चला आज जाणून घेऊया विविध वर्ष व महोत्सव