Mpsc new dates 2020
एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली माहिती ✍🏻 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ✍🏻 त्यानुसार राज्य सेवा पूर्व …