PM – cares for children yojana 2021 MPSC/UPSC पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन
• ‘ पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन ‘ योजना शुभारंभ : 29 मे 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते . • प्रमुख उद्देश : कोव्हिड -19 मुळे दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना अर्थात अनाथ मुलांना आर्थिक पाठबळ …