नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा पोलीस उपनिरीक्षक पदाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट व परीक्षा घेण्यात येते. त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक निलेश विलास बारवे उमेदवाराने मिळवलेला आहे.
निलेश विलास बारवे सरांनी हे यश मिळवण्यासाठी नेमकी कोणती पुस्तके वाचली होती ती आपण जाणून घेणार आहोत.
टीप – ही पुस्तक सूची विश्वासार्ह आहे कारण ही सरांनी स्वतः मला शेअर केलेली आहे.
संयुक्त गट-ब राजपत्रित दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी पुस्तक सूची Nilesh Barve MPSC
इतिहास :
भारताचा इतिहास- रंजन कोळंबे सर + 8वी 9वी 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्य बोर्डाची पुस्तके download
महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कटारे सर आणि अकरावी चे जुने महाराष्ट्र राज्य बोर्डाचे पुस्तक download
भूगोल :
नववी दहावी जुने पुस्तके download आणि नकाशा वाचन
अर्थशास्त्र:
कोळंबे सर
राज्यशास्त्र :
गणित आणि बुद्धिमत्ता :
आर एस अग्रवाल किंवा नितीन प्रकाशन गणित व बुद्धिमत्ता आणि आयोगाच्या सर्व परीक्षांना असलेले प्रश्न सोडविणे
चालू घडामोडी :
लोकसत्ता वर्तमानपत्र आणि पृथ्वी परिक्रमा मासिक
टीप – आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका ज्यामध्ये वरील विषयांचा समावेश होतो त्या बघणे किंवा त्या समान पुस्तके बघणे.
Pdf डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Contents
show