29 व्या वर्षी कंपनीतील नोकरी सोडली आणि आज MPSC तून उपजिल्हाधिकारी | Padmakar Gaikwad
Padmakar Gaikwad Success Story- असे म्हणतात की, जीवनातील शालेय वर्ष संपल्यानंतर आपले अभ्यासात मन लागत नाही आणि त्या काळानंतर आपण काहीही करू शकत नाही. परंतु या म्हटल्या जाणाऱ्या गोष्टी सर्वांच्याच बाबतीत समान असतील असं नाही. बऱ्याच बाह्य घटकांमुळे काही जणांना शालेय शिक्षणामध्ये एमपीएससीची तयारी करता …