किरण सुर्यवंशी – पोलिस उपअधीक्षक (Dysp 2014) उपजिल्हाधिकारी पद न घेता पोलिस उपअधीक्षक पद घेतले
एमपीएससी च्या 2014 च्या परीक्षेमध्ये डीवायएसपी हे पद मिळवून किरण सूर्यवंशी सर राज्यात पहिले आले. त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळत होते परंतु पोलीस दरामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी डीवायएसपी …