महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 टेस्ट सिरिज MH Excise Jawan , steno test series
Maharashtra State Excise saralseva exam 2023 Test series महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान, जवान-नि-वाहन चालक व चपरासी या संवर्गातील 717 पद भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून झालेले आहेत. आणि या विभागाची परीक्षा टीसीएस द्वारा ऑनलाईन पद्धतीने घेतली …