मराठीतील प्रसिद्ध लेखन साहित्य आणि त्यांचे लेखक | Famous Writings in Marathi and their Authors

Famous books and authors: below I have mentioned some of the famous books and their authors. You can read them for your competitive examinations. This list consists of a total of 200 Books with the name of their writers. These are Marathi writings with the name of their writer. These are some of the famous Marathi writings.

Famous books and authors in Marathi

क्रमांकपुस्तक / कादंबरीलेखक
1  हिंदुत्वविनायक दामोदर सावरकर
2 बुदध द ग्रेटएम ए सलमीन
3 समीधाडाँ बी व्ही आठवले
4 मृत्यूंजयशिवाजी सावंत
5 छावाशिवाजी सावंत
6 श्यामची आईसाने गुरूजी
7 श्रीमान योगीरणजित देसाई
8 स्वामीरणजित देसाई
9 पानिपतविश्वास पाटील
10 युगंधरशिवाजी सावंत
11 ययातीवि.स.खांडेकर
12 कोसलाभालचंद्र नेमाडे
13 बटाटयाची चाळ  पु ल देशपांड
14 नटसम्राटवि.वा शिरवाडकर
15 शाळामिलिंद बोकील
16 एक होता कार्व्हरविना गव्हाणकर
17 बलुतदया पवार
18 व्यक्ती आणि वल्लीपु.ल देशपांडे
19 राधेयरणजित देसाई
20 दुनियादारीसुहास शिरवळकर
21 आमचा बाप आणि आम्हीनरेंद्र जाधव
22 माणदेशी माणसेव्यंकटेश माडगुळकर
23 पार्टनरव.पु काळे
24 बनगरवाडीव्यंकटेश माडगुळकर
25 राऊना.सं ईनामदार
26 असा मी असामीपु.ल देशपांडे
27 पावनखिंडरणजित देसाई
28 नाझी भस्मासुराचा उदयास्त वि.ग .कानिटकर
29 गोलपिठा नामदेव ठसाळ
30 रणांगनविश्राम बेडेकर
31 काजळमाया जी ए कुलकुर्णी
32 राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे
33 झेंडुची फुले प्रल्हाद केशव अत्रे
34 स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक
35 जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल
36 झूंज ना.सं ईनामदार
37 झोंबी आनंद यादव
38 उपरा लक्ष्मण माने
39 ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कुलकर्णी
40 चेटकीण नारायण धारप
41 कर्हेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे
42 वाळुचा किल्ला व्यंकटेश माडगुळकर
43 मंतरलेले दिवस गजानन दिगंबर माडगुळकर
44 विनोद गाथा पी.के अत्रे
45 सत्तांतर व्यंकटेश माडगुळकर
46 उचल्या लक्षमण गायकवाड
47 हास्यतुषार पी.के अत्रे
48 भुमी आशा बागे
49 मारवा आशा बागे
50 पैस दुर्गा भागवत
51 त्रतुचक्र दुर्गा भागवत
52 प्रेषित जयंत नारळीकर
53 अजगर सी.टी खानोलकर
54 त्यांची गोष्ट स्वाती दत्ताराज राव
55 1857 चे स्वातंत्र्यसमर विनायक दामोदर सावरकर
56 सात सक्के त्रेचाळीस किरण नगरकर
57 महानायक विश्वास पाटील
58 पण लक्षात कोण घेतो हरिभाऊ नारायण आपटे
59 गुलामगिरी महात्मा फुले
60 अक्करमाशीशरणकुमार लिंबाळे
61 पाचोळारा.रं बोराडे
62 शेतकर्यांचा आसुड महात्मा फुले
63 माझा प्रवास विष्णुभट गोडसे
64 भुताचा जन्म द.मा मिरासदार
65 मन मै हे विश्वास विश्वास पाटील
66 सखाराम बाईंडर विजय तेंडुलकर
67 शिवाजी कोण होता गोविंद पानसरे
68 अमृतवेल वि.स.खांडेकर
69 आई समजुन घेताना उत्तम कांबळे
70 धग उद्दव शेळके
71 तराळ अंतराळ शंकरराव खरात
72 हिंदु भालचंद्र नेमाडे
73 फकिरा अन्नाभाऊ साठे
74 यश तुमच्या हातात आहे शिव खैरा
75 अग्नीपंख अब्दुल कलाम
76 मुसाफिर अच्युत गोडबोले
77 पांगिरा विश्वास पाटील
78 झाडाझडती विश्वास पाटील
79 अपुर्वाई पु.ल देशपांडे
80  मी माझा चंद्रशेखर गोखले
81 मर्मभेद शशी भागवत
82 फास्टर फेणे भारा भागवत
83 सखी व.पु काळे
84 राशीचक्र शरद उपाध्ये
85 गहिरे पाणी रत्नाकर मतकरी
86 चौघी जणी शांता शेळके
87 माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर
88 बरमुडा ट्रँगल विजय देवधर
89 इडली आँर्किड आणि मी विठठल कामत
90 माझ्या बापाची पेंड द.मा मिरासदार
91 तुंबाडचे खोत श्री ना पेंडसे
92 नाँट विदाऊट माय डाँटर बेटी महमुदी
93 वीरधवल नाथ माधव
94 पहिले प्रेम वि.स खांडेकर
95 पावनखिंड रणजित देसाई
96 प्रकाशवाटा बाबा आमटे
97 गारंबीचा बापु श्री ना पेंडसे
98 कोल्हाटयाचे पोर किशोर शांताबाई काळे
99 एकच प्याला राम गणेश गडकरी
100 किमयागार अच्युत गोडबोले
101 युगांत ईरावती कर्वे
102 वाँईज अँण्ड अदरवाईज सुधा मुर्ती
103 निळावंती मारूती चितमपल्ली
104 यक्षांची देणगी जयंत नारळीकर
105 आनंदी गोपाळ श्री ज जोशी
106 पडघवली गो नी दांडेकर
107 सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवी
108 काळोखातुन अंधाराकडे अरूण हरकारे
109 महाश्वेता सुमती क्षेत्रमाडे
110 तिमिराकडुन तेजाकडे नरेंद्र दाभोळकर
111 हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत
112 लज्जा तस्लिमा नसरीन
113 माझे विद्यापीठ नारायण सुर्वे
114 ईलल्म शंकर पाटील
115 डाँ बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात
116 वावटळ व्यंकटेश माडगुळकर
117 उपेक्षितांचे अंतरंग श्री म माटे
118 माणुसकीचे गहिवर श्री म माटे
119 नापास मुलांची गोष्ट अरूण शेवते
120 मी वनवासी सिंधुताई सपकाळ
121 सांस्कृतिक संघर्ष शरणकुमार लिंबाळे
122 खळाळ आनंद यादव
123 यक्षप्रश्न शिवाजीराव भोसले
124 झोत रावसाहेब कसबे
125 हदयाची हाक वि.स खांडेकर
126 गीता रहस्य लोकमान्य बाल गंगाधर टिळक
127 ग्रामगीता तुकडोजी महाराज
128 सार्थ दासबोध समर्थ रामदास
129 लमाण श्रीराम लागू
130 गवत्या मिलिंद बोकील
131 दर्पण आशा बगे
132 पंचतारांकित प्रिया तेंडुलकर
133 अनाकलनीय रमा पार्वतीकर
134 खेकडा रत्नाकर मतकरी
135 ती दोन वर्ष नितीन गणपत शिंदे
136 माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी
137 बहिणाईची गाणी बहिणाबाई चौधरी
138 एकेक पान घालावया गौरी देशपांडे
139 मदर विद उर्मिला पवार
140 वाटेवरच्या सावल्या ग.दी माडगुळकर
141 यमुना पर्यटन बाबा पदमनजी
142 बारहो मास सदानंद देशमुख
143 शोध मुरलीधर खैरणार
144 गाझी चिंतामण लाडु
145 माहीमची खाडी मधु मंगेश कर्णिक
146 दुर्दम्य गंगाधर गाडगीळ
147 मोगरा फुलला गो नि दांडेकर
148 दगा बाबा कदम
149 वामन परत नाही आला जयंत नारळीकर
150 मंत्रजागर सुहास शिरवळकर
151 रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर
152 विपलवा अरूण साधू
153 तांडव महाबळेश्वर सैल
154 जौळ रत्नाकर मतकरी
155 भालू बाबा कदम
156 भाविण बा.भ बोरकर
157 इंकलाब मृणालिनी जोशी
158 मनात अच्युत गोडबोले
159 अनर्थ अच्युत गोडबोले
160 कवडसे शिवाजी सावंत
161 कुलाब्याची दांडी ना सी फडके
162 अल्ला हो अकबर अकबर ना सी फडके
163 अखेरचे बंड ना सी फडके
164 सुखाचा शोध वि.स.खांडेकर
165 सांजवात वि.स.खांडेकर
166 समाधीवरची फुले वि.स खांडेकर
167 आकाशाची फळे ग दी माडगुळकर
168 म्हैसुरचा वाघ हरि नारायण आपटे
169 मन्वंतर गंगाधर गाडगीळ
170 गंधर्वयुग गंगाधर गाडगीळ
171 नांगरणी आनंद यादव
172 गोतावळा आनंद यादव
173 भावमुद्रा दुर्गा भागवत
174 ही वाट एकटीची व.पु काळे
175 कोवळीक सुहास शिरवळकर
176 बंदिस्त सुहास शिरवळकर
177 टारफुला शंकर पाटील
178 धिंड शंकर पाटील
179 वळीव शंकर पाटील
180 फेरा तस्लिमा नसरीन
181 बेशरम तस्लिमा नसरीन
182 जुईली मधु मंगेश कर्णिक
183 देवकी मधु मंगेश कर्णिक
184 सुर्यफुल मधु मंगेश कर्णिक
185 चंद्रमुखी विश्वास पाटील
186 संभाजी विश्वास पाटील
187 कणस आणि कडबा रा रं बोराडे
188 चारापाणी रा.रं बोराडे
189 उपरा लक्षमण माने
190 झोपडपटटी शंकरराव खरात
191 सुड बाबुराव बागुल
192 व्यासपर्व दुर्गा भागवत
193 बँरिस्टर जयवंत दळवी
194 घर गंगेच्या काठी ज्योत्सना देवधर
195 तांबडफुटी गो नी दांडेकर
196 क्रोचवध वि.स खांडेकर
197 कर्ण खरा कोण होता दा जी पणशीकर
198 ऊन शंकर पाटील
199 तीन मुले साने गुरूजी
200 राजयोग स्वामी विवेकानंद

If possible I will try to add more books and authors so that it will be easy for you to get information in one place thank you so much for it visiting. best of luck.

Leave a Comment