नातं टिकवण्यात टॉपर अपयशी, IAS Tina Dabi and Atahar Khan divorce

 केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे यूपीएससीची परीक्षा घेतली जाते आणि या 2015च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना दाबी IAS आणि त्यांचे पती IAS अधिकारी अतहर खान नातं टिकवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांच्या personal life मध्ये चढ-उतार असल्याचे समोर आलेले आहे. दोघांनीही त्यांच्यानंतर या परिस्थितीवर जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे व या घटस्फोटाला त्या दोघांची परवानगी आहे .त्या दोघांचं लग्न 2018 मध्ये झालं होतं अतहर सर हे मूळचे काश्मीरच्या आहेत.

वर्ष 2015 मध्ये टीना डाबी या यूपीएससी’च्या टॉपर राहिल्या आहेत आणि त्याच वर्षी अतहर खान हे भारतातून दुसऱ्या Rank वरती होते ते दोघं IAS च्या प्रशिक्षण काळातच प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला ते दोघेही आता राजस्थान कॅडरचे अधिकारी आहे आणि त्यांना जयपूर मध्येच पोस्टिंग मिळालेली आहे.

टीना डाबी आपल्या सोशल मीडियावर फार ऍक्टीव्ह असतात आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरील नावातून पतीचं नाव असलेला खान नाव हटवलं आहे यानंतर अतहर खान यांनी देखील टीनाला इंस्टाग्राम वर फॉलो केलं होतं यानंतर दोघांच्याही लग्नाबाबत अनेक तर्क लावण्यात आलेत. या दोघांचं लग्न 2018 मध्ये झालं व अनेक मोठमोठ्या लोकांनी त्यांना सदिच्छा दिल्या होत्या.



Leave a Comment