तलाठी भरती 2023 जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध | येथे बघा याद्या Talathi bharti 2023 merit list result

तलाठी भरती 2023: महसूल विभागातील गट कसं वर्गातील तलाठी भरती सन 2023 च्या गुणवत्ता याद्या जाहीर झालेले आहेत. दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आणि त्यानुसार जिल्हा निहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या वेबसाईटवर तलाठी भरती 2023 चा निकाल बघायला मिळेल. जिल्ह्यानुसार प्राप्त गुणांच्या याद्या तुम्ही डाऊनलोड करू शकाल.

महाराष्ट्रामध्ये विविध परीक्षा केंद्रांवर तलाठी भरती 2023 चे पेपर घेण्यात आले. हे पेपर एकूण 200 गुणांपैकी जिल्ह्यानुसार घेण्यात आले. पेपर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झाल्यामुळे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया पार पाडण्यात आली. आणि त्यानुसार उमेदवारांची गुण आता दिसत आहेत.

तथापि मा. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील 17 सवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक 22109/2023 मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र म्हणजेच पैसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल. उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे.

Talathi Bharti 2023

ParticularDetails
DepartmentMaharashtra revenue department
Name of the postVillage accountant (Talathi) group c
Total posts4644
Dates of Exams17th August to 14th September 2023
Response sheet date28 September 2023
Result date05 Jan 2024
AdvertisementDownload

जिल्हयानुसार पदसंख्या

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर250नागपूर177
अकोला41नांदेड119
अमरावती56नंदुरबार54
औरंगाबाद161नाशिक268
बीड187उस्मानाबाद110
भंडारा67परभणी105
बुलढाणा49पुणे383
चंद्रपूर167रायगड241
धुळे205रत्नागिरी185
गडचिरोली158सांगली98
गोंदिया60सातारा153
हिंगोली76सिंधुदुर्ग143
जालना118सोलापूर197
जळगाव241ठाणे65
कोल्हापूर56वर्धा78
लातूर63वाशिम19
मुंबई उपनगर43यवतमाळ123
मुंबई शहर19पालघर142

तलाठी भरती 2023 जिल्हा नुसार गुणवत्ता यादी पीडीएफ

खाली तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तलाठी 2023 च्या गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्याच्या लिंक दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची गुणवत्ता यादी डाऊनलोड करू शकतात. निवड याद्या अजून प्रकाशित झालेल्या नाहीत. लवकरच निवड यादी जाहीर करण्यात येतील.

जिल्ह्याचे नावगुणवत्ता यादी
अकोला गुणवत्ता यादीDownload
अमरावती गुणवत्ता यादीDownload
अहमदनगर गुणवत्ता यादीDownload
कोल्हापूर गुणवत्ता यादीDownload
गडचिरोली गुणवत्ता यादीDownload
गोंदिया गुणवत्ता यादीDownload
धुळे गुणवत्ता यादीDownload
नागपूर गुणवत्ता यादीDownload
नाशिक गुणवत्ता यादीDownload
नांदेड गुणवत्ता यादीDownload
नंदुरबार गुणवत्ता यादीDownload
परभणी गुणवत्ता यादीDownload
पालघर गुणवत्ता यादीDownload
बीड गुणवत्ता यादीDownload
पुणे गुणवत्ता यादीDownload
बुलढाणा गुणवत्ता यादीDownload
भंडारा गुणवत्ता यादीDownload
मुंबई गुणवत्ता यादीDownload
मुंबई उपनगर गुणवत्ता यादीDownload
यवतमाळ गुणवत्ता यादीDownload
रत्नागिरी गुणवत्ता यादीDownload
रायगड गुणवत्ता यादीDownload
लातूर गुणवत्ता यादीDownload
वर्धा गुणवत्ता यादीDownload
वाशिम गुणवत्ता यादीDownload
सातारा गुणवत्ता यादीDownload
सांगली गुणवत्ता यादीDownload
सिंधुदुर्ग गुणवत्ता यादीDownload
सोलापूर गुणवत्ता यादीDownload
हिंगोली गुणवत्ता यादीDownload
छत्रपती संभाजी नगर गुणवत्ता यादीDownload
चंद्रपूर गुणवत्ता यादीDownload
जळगाव गुणवत्ता यादीDownload
जालना गुणवत्ता यादीDownload
धाराशिव गुणवत्ता यादीDownload
ठाणे गुणवत्ता यादीDownload

Leave a Comment