निवडणूक रोखे योजना | Electoral Bond Scheme |Mpsc current affairs

केंद्र सरकारने सुरु केलेली निवडणूक रोखे (Electoral Bonds) योजना अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घालण्याचा निकाल 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिला. स्टेट बँक ऑफ इंडियाला 12 एप्रिल 2019 पासूनची माहिती सार्वजनिक करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. घटनापीठातील न्यायाधीश ELECTORAL BONDS 1) न्या. धनंजय …

Read more