Contents
show
MPSC राज्यसेवा पूर्व
परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे
परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे
भूगोल
( मुख्य भर प्राकृतिक भूगोलावर )
- पृथ्वीचे
अंतरंग - भूकंप
ज्वालामुखी - भूरूपे–विविध
माध्यमांद्वारे तयार झालेली अपक्षरण व निक्षेपण भूरूपे
- ग्रहीय
वारे (हवामान) Local Winds - विविध
दाबांचे पट्टे - अल
निनो ला निना संकल्पना - वने
(पूर्व
परीक्षेसाठी भूगोलाचा अभ्यास करताना मुख्य भर हा बेसिक कन्सेप्ट वर असावा.)
अर्थशास्त्र
मुख्य
भर वारंवार प्रश्न विचारल्या जाणाऱ्या मुद्द्यांची कन्सप्च्युअल क्लारिटी
- पंचवार्षिक
योजना अकरावी व बारावी योजनेवर आधारित प्रश्नांवर भर द्यावा - महागाई
संकल्पना - दारिद्र्य
बेरोजगारी - लोकसंख्या
राष्ट्रीय उत्पन्न मौद्रिक व राजकोषीय धोरण - SDG
व MDGs
(अर्थशास्त्र विषय
सुरुवातीला अवघड वाटतो परंतु मागच्या वर्षीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने अभ्यास
केला तर खूप चांगले मार्क येतात.)
पर्यावरण
- अन्नसाखळी
- परिसंस्था
- महत्त्वाची
राष्ट्रीय उद्याने
– अभयारण्ये
- वातावरणातील
विविध थर - जागतिक
तापमान वाढ - ओझोन
थर - OceanicAcidification संकल्पना
- निसर्ग
संवर्धनासाठी चे प्रयत्न
विज्ञान
आठवी
नववी आणि दहावी स्टेट बोर्ड चे पुस्तक करणे आवश्यक
- गती
व बल - कार्य व शक्ती
- ऊर्जा व दाब यांच्यावरील समीकरणे
- ध्वनि
- विद्युत
धारा - प्रकाश
- आरसा
- भिंग
- किरणोत्सारीता
- अनु
संरचना - मूलद्रव्यांचे
वर्गीकरण - रासायनिक
अभिक्रिया - कार्बनी
संयुगे - पेशीरचना
- मानवी
अवयव संस्था - प्रजनन – वनस्पती
व प्राणी - संप्रेरके
- मानवी रोग
(विज्ञानाचा Section जास्त आऊटपुट देत नाही त्यामुळे
त्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ देऊ नये
आठवी
नववी व दहावी पुस्तकांमधील सोडवलेले प्रॉब्लेम्स नक्की करावे.)
चालू
पूर्व
त्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ देऊ नये
आठवी
नववी व दहावी पुस्तकांमधील सोडवलेले प्रॉब्लेम्स नक्की करावे.)
इतिहास
अकरावीचे
स्टेट बोर्ड चा इतिहास-नवीन पुस्तक अवश्य करणे (प्राचीन इतिहास दिलेला आहे)
- हडप्पा
संस्कृती - वैदिक
कालखंड - महाजन
पदे - बौद्ध
धर्म जैन धर्म - प्राचीन
व मध्ययुगीन मधील महत्त्वाची घराने - ब्रिटिश
सत्तेची भारतातील स्थापना - ब्रिटिश
काळातील महत्त्वाचे कायदे - सामाजिक
सुधारणा - काँग्रेस
मवाळ जहाल युग स्वातंत्र्य चळवळ - अकरावी
स्टेट बोर्ड + आधुनिक भारताचा इतिहास कोळंबे सर इतका सोर्स sufficient आहे.
राज्यशास्त्र
- घटना
निर्मिती - सरनामा
- राज्य
धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे - मूलभूत
हक्क - महत्वाच्या
घटना दुरुस्त्या - आणीबाणी
- घटनेची
संघराज्य व संसदीय वैशिष्ट्ये - पंचायत
राज - संसद
विधान मंडळ - लक्ष्मीकांत
सरांचे पुस्तक जास्तीत जास्त वेळा वाचा हा सर्वात जास्त आऊटपुट देणारा विषय आहे.
चालू
घडामोडी
- महत्त्वाच्या
व्यक्तींची निधन वार्ता - महत्वाचे
पुरस्कार - नवीन
योजना महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण मधील सामाजिक विकास सेक्शन मधील आवश्यक करणे. - याला
जास्त आउटपुट येत नाही म्हणून प्रमाणापेक्षा जास्त वेळ देऊ नये.
पूर्व
परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
Nitesh Kadam MPSC prelims Marks GS paper 1 ला आलेले गुण
(2017-72)
(2018-124)
(2019-132)
(2020-134)
(2021-128)
- पहिली
पूर्वपरीक्षा सोडले तर त्यानंतर सामान्य ज्ञान असा माझा सरासरी स्कोर 130 राहिला
आहे. - मागील
वर्षीचे प्रश्न विश्लेषण खूप चांगली असायला हवे. - विज्ञान
आणि चालू घडामोडी हे अवघड असतात म्हणून त्याला खूप वेळ देऊ नये अवघड सेक्शन कधीच
मेरीट ठरवत नाही. त्यामुळे या विषयांचे बेसिक बुक्स केले तरी चालते. - पूर्वपरीक्षा
ही चाळणी परीक्षा आहे त्यामुळे यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्य
पातळीही त्याच लेव्हलची असते तुमच्या बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग वर तुम्ही
सामान्य ज्ञान चे बऱ्यापैकी प्रश्न सोडवू शकता. - पूर्व
परीक्षेसाठी फॅक्ट वर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कॉन्सेप्ट वर फोकस करा. - पूर्व
परीक्षेसाठी प्रत्येक विषयाचे काही शिक्षण महत्त्वाचे आहे यापैकी काही सेक्शन मी
वर नमूद केलेले आहे. मागच्या वर्षी चे प्रश्न बघितल्या वर विशेष त्या सेक्शन चा
अंदाज येतो त्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
I hope this article will help all of you during your preparation. Thank you for visiting.