SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

 SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020

SSC CGL Exam 2021


एकूण जागा: 6506


ग्रुप ‘B’ ची पदे खालीलप्रमाणे आहेत:

1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर

2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4 असिस्टंट

5 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

6 आयकर निरीक्षक

7 इस्पेक्टर

8 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

9 सब इंस्पेक्टर

10 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट

11 डिविजनल अकाउंटेंट

12 सब इस्पेक्टर

13 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी



ग्रुप ‘C’ ची पदे खालीलप्रमाणे आहेत:

14 ऑडिटर

15 अकाउंटेंट

16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18 कर सहाय्यक

19 सब-इंस्पेक्टर




शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी(वरील पद क्र 1) : पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असावी.


वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी


पद क्र.1, 2, 5, 6, 7, 8, 10,11,& 12: 30 वर्षांपर्यंत.

पद क्र.3 & 9: 20 ते 30 वर्षे.

पद क्र.4: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.13: 32 वर्षांपर्यंत.

पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



परीक्षा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]



परीक्षा (CBT):

परीक्षा दोन स्तरांमध्ये घेतली जाईल,

Tier-I: 29 मे ते 07 जून 2021

Tier-II: अजून ऑफिशियल डेट्स आलेल्या नाहीत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2021 (11:30 PM)


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Download

Online अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Apply

Leave a Comment