RBI Assistant Bharti 2023: जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये तुमच्यासाठी नोकरीची एक चांगली संधी आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय ने आरबीआय असिस्टंट 2023 साठी अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे. तुम्ही हा अर्ज www.rbi.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करू शकतात, पुढे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून लवकरात लवकर अर्ज करून घ्या.
RBI Assistant Bharti 2023
भरती | तपशील |
---|---|
पदाचे नाव | Assistant (सहाय्यक) |
एकूण पदसंख्या | 450 |
पात्रता | 1) 50 % गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD:उत्तीर्ण श्रेणी) 2) संगणकावर वर्ड प्रोसेसिंग चे ज्ञान |
वयाची अट | 1 sep 2023 रोजी 20 ते 28 वर्ष |
निवड प्रक्रिया | प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा भाषा प्रवीणता चाचणी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज शुल्क | General/OBC/EWS:450 Rs [SC/ST/PWD/ExSM:50 Rs] |
महत्वाच्या दिनांक
सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.
तपशील | दिनांक |
---|---|
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरूवात | 13 september 2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 04 october 2023 |
परीक्षा दिनांक | पूर्व : 21 and 23 october 2023 मुख्य : 02 December 2023 |
महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.
तपशील | लिंक |
---|---|
अधिकृत वेबसाइट | http://www.rbi.org/ |
जाहिरात पीडीएफ | येथे बघा |
अर्ज करण्याची वेबसाइट | https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ |
इतर नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
होमपेज | mpscpoint.in |