Postman/mailguard 23rd January 2020 GK Questions

 Postman/mailguard 23rd January 2020 GK Questions


1) कालीबंगन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? – राजस्थान

2) गोवा या राज्याची राजधानी कोणती? – पणजी

3) रोपर दलदलीचा प्रदेश कोणत्या राज्यात आहे? –  

4) जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची घनता सर्वात जास्त आहे? – दिल्ली

5) अयोध्या कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? – शरयू

6) ग्लोबल इंडेक्स कोण जाहीर करते? – 

7) महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संस्था स्थापन केली?-

8) Space X ही कोणाची कंपनी आहे?- Elon Musk

9) DC चा फुल फॉर्म विचारलेला होता.

10) सगळ्यात मोठा अभ्रक धातूचा साठा कोणत्या राज्यात आहे?

11) 1935 च्या कायद्याची संबंधित प्रश्न विचारला गेला होता.

12) राज्यघटना समानता कलम विषयी प्रश्न होता.

13) DC चा फुल्फॉर्म विचारला.

14) सगळ्यात मोठा अभ्रक (mica) धातू चा साठा कोणत्या राज्यात आहे?

15) भारतीय संविधान हे, २ अंगलो इंडियन (Anglo-Indian) व्यक्तींची विना निवडणूक लोकसभेत सदस्य होण्याची परवानगी देतो, तर असं करण्याचा अधिकार कोणाला आहे?,असा प्रश्न होता.

 राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, असे काही, पर्याय होते.

16) वृत्तपत्रांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला गेला तेव्हा कोण ब्रिटिश गव्हर्नर होते असा काही प्रश्न होता.

17) हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात स्थित होता.

18) संविधानाच्या कोणत्या कलम दुरुस्ती द्वारा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विशारद करण्यात आली?

५५A, ५५ असे काही पर्याय होते,


Leave a Comment