Police bharti question paper

Police Bharti Practice Question

If you are preparing for police Bharti exam then Question papers are so important to you.

These question papers are important for upcoming police bharti 2021

In this post, you will see sample questions of Marathi and general subject

(Answer are marked bold)


1.“उपकार” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा –

i. कृतज्ञ

ii. कृतघ्न

iii. अपकार

iv. अनुदार


2.विरुद्धार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा.

सधन

i. श्रीमंत

ii. निर्धन

iii. धनिक

iv. परधन


3.समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक निवडा :

वस्त्र –

i. अंबर

ii. पट

iii. वसन

iv. तिन्ही बरोबर


4.समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा :

वल्लरी –

i. वृक्ष

ii. लता

iii. झुडुप

iv. यापैकी नाही


5.खाली दिलेल्या संधीच्या नियमानुसार जो शब्द तयार झाला असेल, त्या शब्दाचा पर्याय निवडा :

ए, ऐ च्या पुढे कोणताही स्वर आल्यास त्याचा ‘आय’ होतो.

i. वादन

ii. नाविक

iii. नियम

iv. यापैकी नाही


6.खाली दिलेल्या संधीच्या नियमानुसार जो शब्द तयार झाला असेल, त्या शब्दाचा पर्याय निवडा :

‘त’ व्यंजनापुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास ‘त्’ बद्दलच ‘च’ होतो.

i. सच्चरित्र

ii. सच्छील

iii. तल्लीन

iv. निष्फळ


7.‘सारे पोपट उडाले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

i. सकर्मक कर्तरी

ii. अकर्मक कर्तरी

iii. कर्मणी

iv. भावे


8.‘राजाने राजवाडा बांधला’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?

i. कर्तरी

ii. कर्मणी

iii. भावे

iv. कर्मणी व भावे


9.परवा किती कडक ऊन पडले होते

 या वाक्याच्या शेवटी येणारे विराम चिन्ह कोणते ?

i. प्रश्नचिन्ह

ii. पूर्णविराम

iii. उद्गारचिन्ह

iv. स्वलपविरम


10.स्‘सदाचार’ या शब्दाच्या संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय निवडा.

i. सद् + आचार

ii. सदा + आचार

iii. सदा + चार

iv. सत् + आचार


11.खाली एक शब्द दिलेला आहे. त्यापुढे दिलेल्या चार पर्यायात अर्थाच्या दृष्टीने सारखेपणा असून एक शब्द वेगळा आहे. त्याचा योग्य पर्याय निवडा.

चंद्रमा

ii. सुधाकर

iii. शशी

iv. चांदणे

v. सुधांशु


12.खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दाचा क्रमांक लिहा :

‘दु:खाने सोडलेला लांब श्वास’

i. दीर्घश्वास

ii. निश्वास

iii. सुस्कारा

iv. उच्छ्वास सुस्कारा


13.अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

मनोज’ तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची !

1) क्रियाविशेषण अव्यय

2) शब्दयोगी अव्यय

3) उभयान्वयी अव्यय

4) केवलप्रयोगी अव्यय


14.अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

 सडलेली भाजी उकिरड्याची भर होते.

i. गुणविशेषण

ii. संख्याविशेषण

iii. धातुसाधित विशेषण

iv. विधिविशेषण


15खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय निवडा :

आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना –

i. जसे करावे तसे भरावे

ii. हिंमत मर्दा तर मदत खुदा

iii. शहाण्याला शब्दांचा मार

iv. लेकी बोले सुने लागे


16.खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय निवडा :

माझ्या एक मित्राला मी एकदा काव्यगायनासाठी नेले, तो सारखा डुलक्या घेत होता. मी मनात म्हटले –

i. सगळे मुसळ केरात

ii. पालथ्या घागरीवर पाणी

iii. गाढवाला गुळाची चव काय ?

iv. पिकते तीर्थ विकत नाही.


17.खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातून योग्य पर्याय निवडा.

अक्काबाईचा फेरा –

i. अक्काबाई फिरत – फिरत येणे

ii. गरिबाघरी अक्काबाई जाणे

iii. अत्यंत गरिबी येणे

iv. अक्काबाईने फेर धरून नाचणे


18.खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातून योग्य पर्याय निवडा.

बार उडवणे –

i. कार्य पूर्ण करणे

ii. फटाक्याचे बार काढणे

iii. बंदुकीच्या फैरी झाडणे

iv. कार्यात फटाके उडवणे.


19.विद्वान’ चे विरुद्धलिंगी रूप कोणते ?

i. विदुषी

ii. विद्या

iii. विद्वानीण

iv. विद्वत्ता


20.“ययाति “ हे पुस्तकाचे लेखकाचा नावाचा पर्याय निवडा.

i. ना.सी.फडके

ii. वि.स. खांडेकर

iii. प्र. के अत्रे

iv. द. मा. मिरासदार


21.खालील प्रश्नात रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय निवडा:

 भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची

i. नाव मोठं लक्षण खोटं

ii. उथळ पाण्याला खळखळाट फार

iii. ओठात एक पोटात एक

iv. भपका भारी, खिसा खाली


22.खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.

 मनात घर करणे –

i. मनाप्रमाणे वागणे

ii. मनात कायमचे राहणे

iii. राग येणे

iv. राग येईल असे बोलणे


23.खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.दुसऱ्याच्या       ओंजळीने पाणी पिणे –

i. भांडे नसल्याने ओंजळीने पाणी पिणे

ii. दुसऱ्याने पाणी पाजणे

iii. दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे

iv. दुसऱ्याला सांगून पाणी पिणे


24.‘राम गणेश गडकरी’ यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

i. कुसुमाग्रज

ii. बालकवी

iii. केशवकुमार

iv. गोविंदाग्रज


25.खालील पुस्तकाचे लेखक / कवी कोणते, त्याचा पर्याय निवडा.

“पडघवली”

i. महादेवशास्त्री जोशी

ii. जयवंत दळवी

iii. गो. नी. दांडेकर

iv. ग.दि. माडगूळकर


26.वर्धमान महावीर हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थांकर होते ?

i. पहिले

ii. पाचवे

iii. तेविसावे

iv. चोविसावे


27.खालीलपैकी चूकीची जोडी कोणती ?

i. अस्तेय – चोरी न करणे

ii. अपरिग्रह – संचय न करणे

iii. श्रमण – बौद्ध साधू

iv. त्रिरत्ने – महावीरांनी संगीरांनी सिद्धांत


28.हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?

i. पाकिस्तान

ii. अफगाणिस्तान

iii. भूतान

iv. बांगलादेश


29.वैदिक संस्कृतीत विनिमयाचे साधन म्हणून कशाचा वापर केला जात असे ?

i. धान्य

ii. बैल

iii. गाय

iv. नाणी


30.भारतात उत्खननाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले ?

i. लॉर्ड कॅनिंग

ii. लॉर्ड कर्झन

iii. सर जॉन मार्शल

iv. लॉर्ड डलहौसी


31.आर्यांचे आरंभकालीन लोकजीवन ……… मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.

i. ॠग्वेद

ii. वेदांगे

iii. उपनिषदे

iv. पुराण


32.खालीलपैकी वैदिकांचा प्रमुख विधी कोणता ?

i. यज्ञ

ii. दानधर्म

iii. मूर्तिपूजा

iv. उपवास


33.गौतम बुद्धांनी आपले विचार कोणत्या भाषेतून मांडले ?

i. मराठी

ii. संस्कृत

iii. हिंदी

iv. पाली


34.गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी खालीलपैकी कोणता मार्ग सांगितला ?

i. त्रिरत्ने

ii. अष्टांग मार्ग

iii. यज्ञविधी

iv. अस्तेय


35.आर्यांचे धर्मतत्त्व खालीलपैकी कोणते होते ?

i. आर्यसत्य

ii. अपरिग्रह

iii. एक सत्

iv. त्रिरत्न


36.महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोतकृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे ?

i. मुंबई

ii. रत्नागिरी

iii. व्यापा – शेवा

iv. यापैकी नाही


37.महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

i. नागपूर

ii. मुंबई

iii. पुणे

iv. अहमदनगर


38.‘मराठवाड्याची राजधानी’ म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

i. औरंगाबाद

ii. नांदेड

iii. लातूर

iv. उस्मानाबाद


39.महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान जिल्हा कोणता ?

i. मुंबई शहर

ii. लातूर

iii. गोंदिया

iv. वर्धा


40.‘कर्नाळा’ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

i. अकोला

ii. ठाणे

iii. सातारा

iv. रायगड


41.‘ऊसतोड कामगारांचा जिल्हा’ म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

i. अहमदनगर

ii. नागपूर

iii. सोलापूर

iv. बीड


42.रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ?

i. कर्नाळा

ii. द्रोणागिरी

iii. अजिंक्यतारा

iv. रायगड


43.लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

i. पुणे

ii. सातारा

iii. औरंगाबाद

iv. नंदुरबार


44.महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

i. अहमदनगर

ii. रायगड

iii. रत्नागिरी

iv. पुणे


45.गोदावरी नदीचे उगमस्थान ………………

i. महाबळेश्वर

ii. भीमाशंकर

iii. त्र्यंबकेश्वर

iv. यापैकी नाही


46.अणूच्या केंद्रकात ………… नसतात.

i. प्रोटॉन्स

ii. न्यूट्रॉन्स

iii. इलेक्ट्रॉन

iv. यापैकी नाही.


47.लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते ?

i. जांभळा

ii. तांबडा

iii. पिवळा

iv. हिरवा


48.डॉ. जोनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत ?

i. पोलिओ प्रतिबंधक

ii. देवी प्रतिबंधक

iii. कुष्ठरोग प्रतिबंधक

iv. क्षय प्रतिबंधक


49.मलेरिया ……….. मुळे होतो.

i. सारकॉप्टिस स्केबी

ii. मायकोबॅक्टेरियम लेप्री

iii. स्वल्पविरामी जिवाणू

iv. प्लाझमोडियम


50.पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर ……….. पदार्थात होते.

i. माल्टोज

ii. नायट्रोजन

iii. जीवनसत्व – ब

iv. ग्लुकोज


नॅशनल ह्यूमन राईट कमिशनचे {राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचेअध्यक्ष सध्या कोण आहेत

-प्रफुल्ल चंद्र पंत

 

वन रैंक वन पेंशन योजना कोणासाठी लागू केली आहे?

-माजी सैनिकांसाठी

 

तीन डीआरडीओच्या प्रमुख पदी सध्या कोण आहेत?

-जी. सतीश रेडी

 

इस्रोच्या प्रमुखपदी सध्या कोण आहे?

-के   सिवान

 

महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत?

36

 

जीएसटी संबंधित कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली?

101 वी घटना दुरुस्ती

 

भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

-तेलंगणा

 

महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कोठे आहे?

-पुणे

 

सी आर पी एफ चे मुख्यालय कुठे आहे?

-नवी दिल्ली

 

मुकुंदराज यांनी लिहिलेला…….. हा मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो?

-विवेक सिंधू

 

1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणत्या नव्या मार्गाची घोषणा केली होती?

-प्रतियोगिता सहकार

 

सायमन कमिशन भारतात कधी आले?

जानेवारी 1948

 

आत्मसन्मान आंदोलनाचे जनक कोण आहे?

-रामास्वामी नायकर

 

इतिहासातील मांडा शहर कोणत्या नदी काठावर होते?

-चिनाब नदी

 

फाहयन कोणत्या शासन काळात भारतात आला?

-चंद्रगुप्त दुसरा

 

 

वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते?

-पाटणा

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारत मंत्री कोण होते?

-लॉर्ड क्रॉस

 

पेंढार यांचा बंदोबस्त व गोरखा युद्धात नेपाळला हरवल्यामुळे हेस्टिंग ना कोणती पदवी बहाल करण्यात आली

मार्कविस

 

लॉर्ड डलहौसी यांच्या काळात उन्हाळी राजधानी व लष्करी मुख्यालय कोठे होते?

-शिमला

 

तात्या टोपे यांना इंग्रजांना पटवून देण्यासाठी  कोणी चोरी केली?

-राजा मानसिंह

 

अठराशे सत्तावन च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?

-लॉर्ड पाम स्टर्न

 

कोणत्या भारतीय नेत्यां विरोधी पक्ष नेता ही पदवी बहाल करण्यात आली होती?

-गोपाल कृष्ण गोखले

 

स्वदेशी चळवळीचा विशेष उद्देश काय होता?

-बंगालच्या फाळणीला विरोध करणे

 

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते?

-पोलीस महासंचालक

 

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी…. येथे आहे?

-नाशिक

 

पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो?

गृह

 

आयपीएल 2020 मध्ये ऑरेंज कॅप कोणाला  मिळाला?

-के एल राहुल

 

महिला T20 चॅलेंजर्स चॅम्पियनशिप 2020 कोणी जिंकली?

-ट्रेब्लेझर्स

 

ट्रेब्लेझर्स संघाचे कर्णधार कोण आहे?

-स्मृती मानधना

 

फार्मूला वन आयपीएल ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2020 कोणी जिंकली?

-लेविस हमिल्टन

 

आयपीएल 13 कोणत्या शहरात संपन्न झाले

-दुबईअबूधाबीशारजा.

 

मुंबई इंडियन्स ने कोणकोणते यावर्षी आयपीएलचे जेतेपद पटकाविले

2013 2015 2017 2019 2020

 

आयपीएल मध्ये 5000 धावा काढणारा  रोहित शर्मा कितवा भारतीय ठरला ?

-तिसरा

 

रशियन ग्रँड prix 2020 फार्मूला वन स्पर्धा कोणी जिंकली?

-व्हतेरी बोटास

 

खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये देशाच्या किती राज्यातील क्रीडा संकुलाच्या नवीनिकरना चा निर्णय घेण्यात आला?

-सहा राज्यातील

 

आयपीएल मध्ये 200 षटकार काढणारा रोहित शर्मा जगात कितव्या क्रमांकावर आहे?

-चौथ्या

 

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2020 कोणाला?

-क्रीडा नियंत्रण बोर्ड वायुसेना

 

महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते?

-सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए ही संस्था कोठे आहे?

-पुणे

 

पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तांची निवड कोण करतो?

-राज्य लोकसेवा आयोग


मित्रांनो प्रश्नांचा फायदा झाला असेल तर पोस्ट नक्की व्हाट्सअपला किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे शेअर करा.




Leave a Comment