Nashik Kotwal Bharti 2023: नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 119 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि पुढील ठिकाणी ही भरती असणार आहे उपविभागीय अधिकारी नाशिक, निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला कळवण-सुरगाणा जिल्हा. ठिकानानुसार प्रत्येक जागेची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.
Contents
show
Nashik Kotwal Bharti 2023
भरती | तपशील |
---|---|
पदाचे नाव | कोतवाल (तात्पुरत्या स्वरूपात) |
एकूण पदसंख्या | 119 |
पात्रता | दहावी उत्तीर्ण आणि स्थानिक उमेदवार असावा |
वयाची अट | 26 सप्टेंबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे. |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा – 100 गुण |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज शुल्क | Open-600 /- , Other-500 /- |
महत्वाच्या दिनांक
सदर भरती विषयी काही महत्वाच्या दिनांक खाली दिलेल्या आहेत,वेळेच्या आत अर्ज करून घ्या.
तपशील | दिनांक |
---|---|
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरूवात | 26/09/2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 08/10/2023 |
महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्यासाठी आपण खालील लिंक वापरू शकता. सदर जाहिरात सविस्तरपणे वाचण्यासाठी खाली जाहिरातीची पीडीएफ लिंक दिलेली आहे.
तपशील | लिंक |
---|---|
अधिकृत वेबसाइट | https://nashik.gov.in/mr/ |
जाहिरात पीडीएफ | येथे बघा |
अर्ज करण्याची वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर नोकरी जाहिराती | येथे क्लिक करा |
होमपेज | mpscpoint.in |