MPSC STI prelims and mains latest syllabus with pdf | state tax inspector syllabus 2022

MPSC STI state Tax Inpector syllabus pdf in Maharashtra

Hello everyone and welcome to MPC point.in website. You will get STI syllabus PDF in English and Marathi. So let’s get started.

MPSC STI syllabus

First of all the question arises in your mind that how to become a STI officer in Maharashtra?

Let me take you through the procedure of achieving the STI i. e. State Tax Inspector. To achieve the post of STI you have to go through two steps the first one is the prelims examination and the second one is the mains examination. 
Note : there is no interview for STI state tax inspector.

MPSC STI prelims syllabus (Marathi and English) 

In the prelims examination the paper pattern is followed as follows:

The detailed syllabus of the STI prelims examination is given below: 

Some important notes for prelims

  • In MPSC STI prelims examination there will be only one question paper having a hundred questions, you have to solve the paper in 1 hour duration. 
  • This paper will be MCQ based.
  • There will be a negative marking of 25% for each wrong answer.

MPSC STI mains syllabus 2022

The paper pattern is followed as follows


So there will be two papers in STI mains consisting the following syllabus

MPSC STI mains paper 1 syllabus

पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान:

  • घडामोडी: जागतिक तसेच भारतातील
  • माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन,   नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलोजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडिया ल्याब एशिया, विद्या वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

MPSC STI mains paper 2 syllabus

  1. बुद्धिमत्ता चाचणी
  2. महाराष्ट्राचा इतिहास: सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी.
  3. महाराष्ट्राचा भूगोल: महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
  4. भारतीय राज्यघटना: घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये, विधी समित्या.
  5. नियोजन: प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
  6. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास: पायाभूत सुविधांची गरज व महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे उर्जा, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडीओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इंफ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी.आय. आणि इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.
  7. आर्थिक सुधारणा व कायदे: पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या. GST, विक्रीकर, VAT, WTO शी संबंधित कायदे/नियम.
  8. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ: जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, एफ.डी.आय. व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, आय.एम.एफ., जागतिक बँक, आय.डी.ए. इंटरनेशनल क्रेडीट रेटिंग.
  9. सार्वजनिक वित्त व्यवस्था: महसुलाचे साधन, टॅक्स, नोन- टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्यपातळीवरील कर सुधारणा, VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भर, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

Download syllabus 


Common FAQs

How to become STI in Maharashtra?
To become a STI in Maharashtra you have to clear the MPSC group B combined prelims examination.

What is the salary of an STI officer?
To know the salary of an STI officer check out this article STI SALARY

What is the full form of STI?
The full form of STI is the state tax inspector.

Is there an interview for state tax inspector STI?
There is no Interview conducted for STI.

How many stages of exam to become STI?
There are two stages prelims and mains to become an STI officer.

Leave a Comment