नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अभ्यास करत असताना प्रश्न कशाप्रकारचे विचारले जातात याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षेमध्ये विज्ञान या विषयाला अत्यंत महत्त्व आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या विषयाला जवळपास 40-44 गुण असतात.
एमपीएससी परीक्षेत विज्ञानाचे महत्त्व
MPSC द्वारा अनेक परीक्षा घेतल्या जातात. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये विज्ञान हा विषय आहेच. या परीक्षांसाठी विशेषता सामान्य विज्ञान आपल्याला अभ्यासावा लागतो. उदाहरणार्थ – राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान ला गुण जास्त आहे. तसेच कम्बाईन परीक्षेमध्ये देखीलविज्ञान हा 15 मार्कांचा विषय आहे.
एमपीएससी विज्ञानाचा सराव MPSC science practice
आयोग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारतो हे तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून कळणार आहे. (पहिली टेस्ट असल्यामुळे प्रश्न सोपे टाकण्यात आलेले आहेत.) सराव करण्यासाठी जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. आणि तुमचा हाच सराव होण्यासाठी मी खाली एक टेस्ट दिलेली आहे.
एमपीएससी सामान्य विज्ञान प्रश्न MPSC General Science quiz test
Science and technology हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असून या टॉपिक वर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 15-20 प्रश्न विचारले जातात तसेच कम्बाईन च्या पूर्व परीक्षेमध्ये देखील 10-15 प्रश्न आपल्याला दिसतात त्यामुळे हा विषय चांगला करून ठेवा. तुम्ही जर हा टॉपिक चांगला केलेला असेल तर खालील टेस्टचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टेप्स आहेत.
- या पेज च्या खाली जा.
- खाली गेल्यानंतर तुम्हाला दहा प्रश्न दिसतील.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे आणि चार पर्याय आहेत .
- चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि दहा प्रश्न सोडवा.
- प्रश्न सोडवल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
- टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण दिसतील आणि स्पष्टीकरण देखील दिसेल.
- तुम्हाला 10 पैकी किती गुण मिळाले हे कमेंट करायला विसरू नका.
Science MCQ practice test quiz
Time’s Up
टेस्ट सोडवण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला पुन्हा या स्वरूपाच्या टेस्ट हव्या आहेत का ? कमेंट करा आणि या टेस्ट ला तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
खूप छान…. अशाच टेस्ट पुन्हा देत रहा…. ज्यामुळे आमच्या Confidence improve होण्यास मदत होईल…. Thank you.
Vhj
Nice